23 November 2024 1:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Earthstahl & Alloys Share Price | आयपीओ आला आणि 1 दिवसात खिसे भरून गेला, 37% परतावा, स्वस्त शेअर खरेदी करावा

Earthstahl & Alloys Share Price

Earthstahl & Alloys Share Price| ‘अर्थस्थल अँड ऑलोय्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने शेअर बाजारात शानदार लिस्टिंग केली आहे. बीएसई निर्देशांकावर कंपनीचे शेअर्स 55 रुपये प्रति शेअर या किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. कंपनीची लिस्टिंग IPO प्राइस बँडपेक्षा 37.50 टक्के अधिक किमतीवर झाली आहे. ज्या लोकांनी या कंपनीच्या आयपीओमध्ये अर्ज केला होता, त्यांना जबरदस्त फायदा झाला आहे. स्टॉक लिस्टिंग झाल्यानंतर काही वेळातच कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटवर पोहचले होते. कंपनीने IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 38 ते 40 रुपये निश्चित केली होती. गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह 60.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Earthstahl & Alloys Share Price | Earthstahl & Alloys Stock Price | BSE 543765)

सूचीबद्ध होताच स्टॉकमध्ये अप्पर सर्किट :
‘अर्थस्थल अँड ऑलोय्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स लिस्टिंग झाल्यानंतर काही मिनिटांतच अप्पर सर्किटवर पोहचले होते. अल्पावधीत शेअर्सने 57.75 रुपये किंमत स्पर्श केली. लिस्टिंग झाल्यानंतर कंपनीच्या शेअरच्या किमतीत 5 टक्क्यांची वाढ झाली आणि अनेक गुंतवणूकदारांनी लिस्टिंग प्रॉफिट कमावला आहे.

लिस्टिंगच्या दिवशी मजबूत फायदा :
‘अर्थस्थल अँड ऑलोय्स लिमिटेड’ या SME कंपनीचा IPO 27 जानेवारी 2023 ते 31 जानेवारी 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. तेव्हापासून स्टॉक ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. कंपनीच्या शेअरची लिस्टिंग प्रीमियम किमतीवर झाली, आणि गुंतवणूकदारांनी मजबूत कमाई केली.

IPO चे सविस्तर तपशील :
1) IPO उघडला : 27 ते 31 जानेवारी 2023 दरम्यान
2) शेअर वाटपाची तारीख : 3 फेब्रुवारी 2023
3) स्टॉक सूचीबद्ध झाला : 8 फेब्रुवारी 2023
4) शेअरचे दर्शनी मूल्य : 10 रुपये
5) सूचीकरण निर्देशांक : BSE SME
6) IPO चा आकार : 12.96 कोटी रुपये
7) IPO लॉट साइज : 3000 शेअर्स
8) IPO शेअर प्राइस बँड : 38 ते 40 रुपये

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Earthstahl & Alloys Share Price 543765 stock market live on 09 February 2023.

हॅशटॅग्स

Earthstahl & Alloys Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x