24 November 2024 8:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Vinny Overseas Share Price | शेअर मेहेरबान तो इन्व्हेस्टर पैलवान! 1 महिन्यात तगडा परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट

Vinny Overseas-share Price

Vinny Overseas Share Price | ‘विनी ओव्हरसीज लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी एक जबरदस्त घोषणा केली आहे. कंपनी लवकरच आपल्या गुंतवणूकदारांना 13:10 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची तयारी करत आहे. सोबत कंपनीच्या संचालक मंडळाने 1 : 10 या प्रमाणात स्टॉक विभाजन करण्याचा प्रस्ताव ही मंजूर केला आहे. या घोषणा करताच कंपनीचे शेअर्स रोज अप्पर सर्किट हिट करत आहेत. आज शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.35 टक्के वाढीसह 279.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Vinny Overseas Share Price | Vinny Overseas Stock Price | BSE 543670 | NSE VINNY)

बोनस शेअर आणि स्टॉक स्प्लिट :
‘विनी ओव्हरसीज लिमिटेड’ कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या शेअर धारकांना 13:10 या प्रमाणात बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. सोबत कंपनीने आपले शेअर्स विभाजन करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी नुख्याहा वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यापार करते. गा कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना 13:10 च्या प्रमाणात बोनस इक्विटी शेअर्स मोफत वाटप करेल. आणि कंपनी आपल्या शेअरची तरलता वाढावी म्हणून प्रत्येक शेअर स्टॉक 10 तुकड्यामध्ये विभाजित करणार आहे.

शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.35 टक्के वाढीसह 279.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. याआधी सोमवार, मंगळवार आणि बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. 28 नोव्हेंबर 2022 रोजी विनी ओव्हरसीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स SME इंडेक्सवर सूचीबद्ध झाले होते. 2023 या नवीन वर्षात या कंपनीचे शेअर्स 84 टक्के वाढले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vinny Overseas Share Price 543670 stock market live on 10 February 2023.

हॅशटॅग्स

Vinny Overseas Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x