22 November 2024 11:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Multibagger Mutual Fund | मल्टिबॅगर शेअर्स नव्हे, मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, गुंतवणुकीचा पैसा चारपटीने वाढतोय

Multibagger Mutual Fund

Multibagger Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना अल्पावधीत तसेच दीर्घकाळात गुंतवणुकदारांना उत्तम परतावा मिळवून देतात. आज या लेखात आपण टॉप 10 स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांची माहिती जाणून घेणार आहोत, ज्याने केवळ 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे चार पट वाढवले आहेत. या लेखात आपण मागील 3 वर्षांचा परताव्याचा आढावा घेणार आहोत. म्युचुअल फंडमध्ये एकरकमी किंवा एसआयपी पद्धतीने गुंतवणूक करता येते, आणि त्यासाठी किमान कालावधी 3 वर्ष ठेवावा. तथापि, हा कालावधी जितका जास्त असेल तितका चांगला परतावा तुम्हाला मिळेल.

सर्वोत्तम परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंड योजनेची लिस्ट पाहा :

क्वांट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना :
या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना मागील 3 वर्षांत सरासरी वार्षिक 48.18 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 4.12 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

कॅनरा रोबेको स्मॉल कॅप म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना मागील 3 वर्षांत सरासरी वार्षिक 33.11 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.66 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

बँक ऑफ इंडिया स्मॉल कॅप म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना मागील 3 वर्षांत सरासरी वार्षिक 32.81 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.64 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना मागील 3 वर्षांत सरासरी वार्षिक 31.34 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.52 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

टाटा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना मागील 3 वर्षांत सरासरी वार्षिक 29.73 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.41 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

एडलवाईस स्मॉल कॅप म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना मागील 3 वर्षांत सरासरी वार्षिक 29.36 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.38 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

कोटक स्मॉल कॅप म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना मागील 3 वर्षांत सरासरी वार्षिक 27.99 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.29 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

HSBC स्मॉल कॅप म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना मागील 3 वर्षांत सरासरी वार्षिक 27.75 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.27 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

ICICI प्रुडेन्शियल स्मॉल कॅप म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना मागील 3 वर्षांत सरासरी वार्षिक 26.20 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.18 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

एसबीआय स्मॉल कॅप म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना मागील 3 वर्षांत सरासरी वार्षिक 26.10 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.10 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Mutual Fund Scheme for good return on 13 February 2023.

हॅशटॅग्स

Multibagger Mutual Fund(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x