23 November 2024 12:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News Horoscope Today | आज अनेकांना होणार धनलाभ; मिळणारी यशाची देखील गुरुकिल्ली, काय सांगते तुमचे राशी भविष्य पहा L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला,टार्गेट प्राईस नोट करा - NSE: LT
x

Penny Stocks | चिल्लरने नोटांचा पाऊस, हे 5 चिल्लर भावातील पेनी शेअर्स प्रतिदिन तुफान परतावा देत आहेत

Penny Stocks

Penny Stocks | सोमवारी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सोमवारी सेन्सेक्स सुमारे 250.86 अंकांच्या घसरणीसह 60431.84 अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी 85.60 अंकांच्या घसरणीसह 17770.90 अंकांच्या पातळीवर बंद झाला. याशिवाय सोमवारी बीएसईवर एकूण ३,७५९ कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे १,२७१ शेअर्स वधारले आणि २,३२२ शेअर्स घसरले. तर १६६ कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत कोणताही फरक पडला नाही. तर 130 शेअर्स आज 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाले.

याशिवाय १५१ शेअर्स ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाले. याशिवाय शेअर्स २२९ शेअर्समध्ये अप्पर सर्किट आहे, तर २४९ शेअर्समध्ये लोअर सर्किट आहे. याशिवाय गुरुवारी सायंकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया ८२.७२ च्या पातळीवर बंद झाला.

सोमवारी १३ फेब्रुवारी रोजी खालील पेनी शेअर्स अप्पर सर्किटमध्ये बंद होते. त्यामुळे आजच्या ट्रेडिंग सेशनसाठी या पेनी शेअर्सवर लक्ष ठेवा. मोठा फायदा होईल असे संकेत आहेत.

Penny-stocks-14-Feb

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Penny Stocks locked in upper circuit check details on 14 February 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(543)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x