19 April 2025 11:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

TV Today Network Share Price | प्रति शेअर 67 रुपये डिव्हीडंड जाहीर, शेअर्स स्वस्तात मिळत आहे, खरेदी करावा का?

TV Today Network Share Price

TV Today Network Share Price | जेव्हा गुंतवणुकदार शेअर बाजारात दीर्घकाळ दृष्टीकोन ठेवून गुंतवणूक करतात, तेव्हा त्यांना बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट आणि लाभांश असे विविध लाभ मिळत असतात. आज लेखात आपण अशाच एका कंपनीबद्दल माहिती जाणून घेणार शकत, ज्याने आपल्या गुंतवणुकदारांना 67 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. आपण ज्या कंपनी बद्दल चर्चा करत आहोत, तिचे नाव आहे, ‘टीव्ही टुडे नेटवर्क लिमिटेड’. 13 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे स्टॉक एक्स डिव्हिडंड म्हणून ट्रेड करत होते. मंगळवार दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.03 टक्के घसरणीसह 221.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TV Today Network Share Price | TV Today Network Stock Price | BSE 532515 | NSE TVTODAY)

कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला दिलेल्या माहितीनुसार, ‘टीव्ही टुडे नेटवर्क लिमिटेड’ कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती, आणि त्या बैठकीत कंपनीने 5 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सवर 67 रुपये लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने लाभांश वाटपसाठी 13 फेब्रुवारी 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला होता. ही कंपनी ‘T + 1’ सेटलमेंट श्रेणीमध्ये येत असल्याने एक्स लाभांश तारीखही 13 फेब्रुवारी होती.

गुंतवणूकदारांचा अल्प प्रतिसाद :
जेव्हा कंपनीने लाभांश वाटप करण्याची घोषणा केली, तेव्हा कंपनीच्या शेअरची किंमत 285.20 रुपये होती. मात्र नंतर स्टॉक अल्प काळासाठी 315 रुपयांवर पोहचला आणि त्यात प्रॉफिट बुकींग सुरू झाली. सध्या या शेअरची किंमत 221.55 रुपयेवर आली आहे. आज स्टॉक 4 टक्के घसरणीसह ट्रेड करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TV Today Network Share Price 532515 TVTODAY stock market live on 14 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

TV Today Network Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या