27 April 2025 10:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
e Filing Income Tax | पगारदारांनो, नवीन टॅक्स प्रणालीमध्ये 75000 रुपयांची स्टॅंडर्ड डिडक्शन मिळणार नाही? मोठी अपडेट LIC Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या सरकारी फंडात, अनेक पटीने पैसा परतावा मिळतोय, सेव्ह करून ठेवा EPFO Passbook | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, EPF प्रक्रियेत मोठे बदल, हक्काच्या पैशाबाबत अपडेट Horoscope Today | 28 एप्रिल 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 28 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mishtann Foods Share Price | पेनी स्टॉक 52-आठवड्यांच्या जवळ पोहोचला, तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - BOM: 539594 GTL Share Price | पेनी स्टॉकने लोअर सर्किट हिट केला, हा स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA
x

Oil India Share Price | हा सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीचा नफा प्रचंड वाढला, शेअरमध्ये उसळी येताच खरेदीसाठी धावपळ

Oil India Share Price

Oil India Share Price | सध्या कंपन्या आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करत असल्याने शेअर्समध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. ‘ऑईल इंडिया’ या PSU कंपनीने ही आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. ऑक्टोबर-डिसेंबर 2022 या तिमाहीमध्ये ऑइल इंडिया कंपनीने आतापर्यंतचा सर्वाधिक नफा कमावला असल्याची घोषणा केली आहे. ऑईल इंडिया कंपनीचे तिमाही निकाल पाहून गुंतवणूकदारांचा विश्वास शेअरवर अनेक पटींनी वाढला आहे. मंगळवार दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.98 टक्के वाढीसह 255.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Oil India Share Price | Oil India Stock Price | BSE 533106 | NSE OIL)

डिसेंबर 2022 तिमाहीत ‘ऑईल इंडिया’ या सरकारी मालकीच्या कंपनिने 1746.10 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 1244.90 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. एका वर्षभरात ऑइल इंडिया कंपनीच्या कमाईत 27 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. ऑक्टोबर-डिसेंबर 2022 या तिमाही कालावधीत या कंपनीने 5981 कोटी रुपये महसूल संकलन केले होते. या तिमाही कालावधीच्या खर्चात मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 18.1 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

6 महिन्यांत 25 टक्के परतावा :
मंगळवार दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.02 टक्के वाढीसह 255.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील 5 दिवसात ऑईल इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. ज्या लोकांनी सहा महिन्यांपूर्वी ऑइल इंडियाच्या शेअर्सेमध्ये पैसे लावले होते, त्यांना 25.93 टक्के परतावा मिळाला आहे. 9 जून 2022 रोजी ऑईल इंडिया कंपनीचे शेअर्स 306 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Oil India Share Price 533106 OIL stock market live on 14 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Oil India Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या