22 April 2025 10:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | का तुटून पडत आहेत गुंतवणूकदार टाटा टेक शेअर्सवर? संधी सोडू नका - NSE: TATATECH Trident Share Price | पेनी स्टॉकने अप्पर सर्किट हिट केला, यापूर्वी 5676% रिटर्न दिला, श्रीमंत करू शकतो हा स्टॉक - NSE: TRIDENT 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL
x

Multibagger IPO | जबरदस्त आयपीओ! फक्त 2 महिन्यात 1 लाखावर दिला 8 लाख रुपये परतावा, स्टॉक खरेदी करणार?

Multibagger IPO

Multibagger IPO | ‘पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी’ या कॉस्ट्युम आणि ज्वेलरी व्यवसाय करणाऱ्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मागील 2 महिन्यांत 570 टक्के नफा मिळवून दिला आहे. ‘पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी’ कंपनीचा IPO डिसेंबर 2022 या महिन्यात 30 रुपये प्राइस बँडमध्ये गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. IPO सूचीबद्ध झाल्याच्या एका आठवड्यात कंपनीन 100 टक्के वाढ नोंदवली होती. या कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी 3.81 टक्के घसरणीसह 127.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PNGS Gargi Fashion Jewellery Share Price | PNGS Gargi Fashion Jewellery Stock Price | BSE 543709)

गुंतवणुकीवर परतावा :
‘पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी’ कंपनीने डिसेंबर 2022 मध्ये 30 रुपये प्राइस बँडवर आपला IPO बाजारात लाँच केला होता. या कंपनीचा IPO 8 डिसेंबर 2022 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला आणि 13 डिसेंबर 2022 रोजी IPO बंद झाला. कंपनीचा IPO 230.84 पट सबस्क्राईब झाला होता. तर IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 248.68 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. या कंपनीचा IPO बीएसई SME इंडेक्सवर 57 रुपये किमतीवर सूचिबद्ध झाला होता, तर पहिल्याच दिवशी स्टॉकने 59.85 रुपये किंमत पातळी स्पर्श केली होती. गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी 100 टक्के लिस्टिंग प्रॉफिट मिळाला होता.

कंपनीची कामगिरी : 2
फेब्रुवारी 2022 रोजी ‘पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी’ कंपनीचे शेअर 201.15 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही लिस्टिंगच्या दिवशी हा स्टॉक घेतला असता तर आज तुमचा नफा 4 पट वाढला असता. कंपनीने एका लॉटमध्ये 4,000 शेअर्स जारी केले होते. म्हणजे गुंतवणूकदारांना IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपये जमा करावे लागले होते. आणि त्यावर त्यांना 8 लाख रुपये परतावा मिळाला.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : PNGS Gargi Fashion Jewellery Share Price 543709 stock market live on 15 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या