23 November 2024 4:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Royal India Corporation Share Price | वेगाने पैसा देतोय हा शेअर, 5 दिवसात 49.50% परतावा, आज 20% वाढ, खरेदी करणार?

Royal India Corporation Share Price

Royal India Corporation Share Price | मागील काही ट्रेडिंग सेशनपासून ‘रॉयल इंडिया कॉर्पोरेशन’ कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 2.52 रुपयांवर ट्रेड करत होते. तर गुरुवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.84 टक्के वाढीसह 3.02 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअरमध्ये ही वाढ उत्कृष्ट तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर पाहायला मिळाली आहे. ‘रॉयल इंडिया कॉर्पोरेशन’ कंपनीने डिसेंबर 2022 तिमाहीत 4.94 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Royal India Corporation Share Price | Royal India Corporation Stock Price | BSE 512047)

कंपनीचा तिमाही निकाल :
‘रॉयल इंडिया कॉर्पोरेशन’ कंपनीने डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत 4.94 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. तर डिसेंबर 2021 च्या तिमाहीत कंपनीला 3.29 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीची विक्री वाढून 29.49 कोटी रुपयेवर पोहचली होती. तर कंपनीने 2,949.34 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

शेअरमध्ये लागतोय अप्पर सर्किट :
‘रॉयल इंडिया कॉर्पोरेशन’ कंपनीच्या शेअर्समध्ये सलग दोन दिवस 20 टक्के अप्पर सर्किट लागला आहे. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या स्टॉकची किंमत 49.50 टक्के वाढली आहे. तर मागील एक महिन्यात या स्टॉक ने लोकांना 25.50 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील एका वर्षात या शेअरची किंमत 20.80 टक्के वाढली आहे. कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 2 रुपये होती. तर 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 4.20 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Royal India Corporation Share Price 512047 stock market live on 16 February 2023.

हॅशटॅग्स

Royal India Corporation Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x