19 November 2024 8:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सची म्युच्युअल फंड कंपन्यांकडून मोठी खरेदी, स्टॉक तेजीचे संकेत, तज्ञांचे मत आणि टार्गेट प्राईस पहा

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | मागील बऱ्याच दिवसापासून येस बँकेच्या शेअरमध्ये पडझड पाहायला मिळत होती, मात्र आज स्टॉक मध्ये बाऊन्स बॅक पाहायला मिळत आहे. शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी येस बँक शेअर 0.31 टक्के वाढीसह 16.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. डिसेंबर 2022 मध्ये स्टॉक 24.75 रुपयांची पातळी स्पर्श केल्यावर खाली आला आहे. मागील 2 महिन्यांत येस बँक शेअरची किंमत आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 35 टक्क्यांनी कमजोर झाली आहे. 16 फेब्रुवारी 2023 रोजी येस बँक स्टॉक 16.40 रुपयांवर ट्रेड करत होता. येस बँकेच्या घसरणी दरम्यान एडलवाइज म्युच्युअल फंडाने या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)

एडलवाईस म्युच्युअल फंडाची गुंतवणूक :
येस बँकेच्या शेअरहोल्डिंग डेटानुसार एडलवाईस म्युच्युअल फंडाने जानेवारी 2023 मध्ये येस बँकेतील आपली गुंतवणूक वाढवली आहे. 31 जानेवारी 2023 पर्यंत एडलवाईस म्युच्युअल फंडाने येस बँकेचे 4,84,135 शेअर्स धारण केले आहेत. डिसेंबर 2022 पर्यंत एडलवाईस म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये येस बँकेचे 465671 शेअर्स होते. याचा अर्थ शेअर्सचे भाव पडताच या म्युचुअल फंडाने आपली गुंतवणूक वाढवली आहे.

शेअर बाजार तज्ज्ञांचे मत :
येस बँकेचे शेअर्स फॉलो करणाऱ्या तज्ञांच्या मते येस बँकेचे शेअर्स 16 रुपये ते 24 रुपयांच्या दरम्यान ट्रेड करु शकतात. परंतु IDFC First Bank, Axis Bank आणि HDFC बँकेचा लॉक इन कालावधी मार्च 2023 मध्ये पूर्ण होणार आहे, त्यामुळे या स्टॉकमध्ये विक्री वाढू शकते. अशा परिस्थितीत येस बँकेचे शेअर्स 14 रुपये ते 16 रुपयापर्यंत पडू शकतात. तज्ञांनी हा स्टॉक 14 ते 16 रुपयांच्या दरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आणि 24 ते 26 रुपयांच्या दरम्यान प्रॉफिट बुक करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : YES Bank Share Price in focus 532648 YESBANK stock market live on 17 February 2023.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(194)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x