23 November 2024 6:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Multibagger Stock | अबब! शेअर बाजारातील संयमाची जादू! या 80 पैशांच्या शेअरने 1,00,000% परतावा दिला, आजही खरेदीला स्वस्त

Multibagger Stock

Multibagger Stock | आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका पेनी स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘संवर्धन मदरसन इंटरनॅशनल’. शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.56 टक्के घसरणीसह 79.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना 1 लाख टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Samvardhana Motherson International Share Price | Samvardhana Motherson International Stock Price | BSE 517334 | NSE MOTHERSON)

संवर्धन मदरसन इंटरनॅशनल शेअरची कामगिरी :
‘संवर्धन मदरसन इंटरनॅशनल’ कंपनीचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला स्समजेल की, या स्टॉकने मागील 23 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 100,400 टक्के नफा मिळवून दिला आहे. यादरम्यान शेअरची किंमत 8 पैशांवरून वाढून 80.40 रुपयांवर पोहोचली आहे. 23 वर्षांपूर्वी जर तुम्ही या स्टॉकमध्ये एक लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 10 कोटी झाले असते. मागील पाच वर्षांत या स्टॉकची किंमत 43.27 टक्के कमजोर झाली आहे. मागील एका वर्षात या स्टॉकची किंमत 27 टक्के पेक्षा जास्त कमजोर झाली आहे. 2023 या नवीन वर्षात हा स्टॉक 10 टक्के घसरला आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :
‘संवर्धन मदरसन’ ही कंपनी पूर्वी मदरसन सुमी सिस्टम्स लिमिटेड म्हणून ओळखली जात होती. एक कंपनी मुख्यतः प्रवासी कारसाठी वायरिंग हार्नेस, प्लास्टिकचे घटक आणि रीअरव्यू मिरर बनवणारी भारतीय निर्माता कंपनी आहे. या कंपनीची स्थापना 1986 साली झाली होती. मदरसन सुमी वायरिंग इंडिया कंपनीने 30 सप्टेंबर 2022 रोजी आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Samvardhana Motherson International Share Price 517334 stock market live on 17 February 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x