24 April 2025 3:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने कमाई होईल, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: RVNL IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Vedanta Share Price | वेंदाता कंपनी शेअर्समध्ये तुफान तेजीचे संकेत, जोरदार खरेदी सुरु, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL TTML Share Price | टाटा ग्रुपचा पेनी स्टॉक पुन्हा तेजीत; 5 वर्षात 2,028% परतावा दिला, टार्गेट अपडेट जाणून घ्या - NSE: TTML
x

Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर धडाम, खरेदीपूर्वी पहा किती कोसळले आहेत दर

Gold Price Today

Gold Price Today | गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. 2 फेब्रुवारी 2023 रोजी उच्चांकी पातळी गाठल्यापासून सोन्याचे दर सातत्याने तुटत आहेत. जाणून घेऊया गेल्या आठवड्यात सोने-चांदीचे दर किती स्वस्त झाले.

किती स्वस्त झालं सोनं
गेल्या आठवड्यात शुक्रवारी सोन्याचा भाव 56175 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर सोमवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 57060 रुपयांवर बंद झाला होता. त्यामुळे संपूर्ण आठवडाभरात सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम ८८५ रुपयांची घसरण झाली आहे.

आता जाणून घ्या चांदीचे दर
गेल्या आठवड्यात चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. शुक्रवारी चांदीचा भाव 64500 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. तर सोमवारी चांदीचा भाव 66371 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. त्यामुळे संपूर्ण आठवड्यात चांदीचा भाव 1871 रुपये प्रति किलोच्या घसरणीसह बंद झाला.

जाणून घ्या किती स्वस्त आहे सोनं
सोने 2,707 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे. याआधी 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोन्याने उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 58882 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​पोहोचला होता. तर चांदीही 10,500 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली ट्रेड करत आहे. एप्रिल २०११ मध्ये चांदीने ७५,००० रुपयांचा उच्चांक गाठला होता.

जाणून घ्या किती स्वस्त आहे सोनं
सोने आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा 2,707 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. याआधी 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोन्याने उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 58882 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​पोहोचला होता.

2023 मध्ये सोन्याचा भाव किती होऊ शकतो
चॉइस ब्रोकिंगच्या तज्ज्ञांच्या मते, २०२३ मध्ये सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. यानुसार सोन्याचा दर 58,888 रुपयांपासून 61,111 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पाहायला मिळू शकतो. असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today updates check details on 19 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या