27 November 2024 6:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने परतावा देणार, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: RVNL Railway Ticket Booking | रेल्वे तिकीट कॅन्सल केल्यानंतर मिळणार 100% रिफंड, या नव्या फीचरमुळे युजर्सला होतोय फायदा IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड तपासून घ्या - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
x

Growington Ventures India Share Price | या मिडकॅप कंपनीने जाहिर केला भरघोस लाभांश, लाभांशाचे प्रमाण आणि स्टॉक डिटेल्स पहा

Growington Ventures India Share Price

Growington Ventures India Share Price | सध्या शेअर बाजारात लाभांश वितरीत करण्याचा सिझन सुरु आहे. अेनक कंपन्यानी आपल्या शेअरधारंकाना भरघोस लाभांश वाटप केले आहेत. आता या यादीत एका कर्जमुक्त कंपनीचे नावही सामिल झाले आहे. आपण ज्या कंपनीबद्दल बोलतोय तिचे नाव आहे, ‘ग्रोविंगटन व्हेंचर इंडिया लिमिटेङ’. या मिड कॅप कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना २८० टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Growington Ventures India Share Price | Growington Ventures India Stock Price | BSE 539222)

‘ग्रोविंगटन व्हेंचर इंडिया लिमिटेङ’ या कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या १० रुपये दर्शनी मुल्य असलेल्या शेअरवर २८ रुपये लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ कंपनी आपल्या शेअर धारकांना २८० टक्के लाभांश वाटप करणार आहे. कंपनी हा लाभांश १० मार्च किंवा त्यापुर्वी शेअर धारकांच्या खात्यात जमा करेल. मात्र कंपनी अ़द्याप लाभांशाची रेकॉर्ड तारीख जाहीर केलेली नाही.

कंपनीच्या शेअरची कामगिरी :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर ७५.०५ रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत १७.११ टक्क्यांनी वधारली आहे. ६ महिन्यापुर्वी ज्या लोकांनी या कंपनीचे शेअर खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मुल्य आता ३२.११ टक्के वाढले आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना १२.१४ टक्के परवाता कमावुन दिला आहे. आज सोमवार दिनांक २० फेब्रुवारी २०२३ रोजी या कंपनीचे शेअर्स ०.१३ टक्के वाढीसह ७५.३० रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Growington Ventures India Share Price 539222 stock market live on 20 February 2023.

हॅशटॅग्स

Growington Ventures India Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x