24 November 2024 11:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

Softrak Venture Investment Share | मस्तच! फक्त 3 महिन्यांत दिला 1754 टक्के परतावा, या शेअरची तुफान खरेदी होतेय, डिटेल्स पहा

Softrak Venture Investment Share price

Softrak Venture Investment Share | ‘सॉफ्टरॅक व्हेंचर इन्व्हेस्टमेंट’ या नॉन बँकिंग फायनान्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत बक्कळ कमाई करून दिली आहे. 23 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स बीएसई निर्देशांकावर 3 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक 7.23 रुपये किमतीवर पोहचले आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.93 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. सोमवार दिनांक 20 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 7.59 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचली आहे. त्याचवेळी हा स्टॉक नोव्हेंबर 2023 मध्ये 0.37 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, जी त्याची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी होती. या कंपनीचे बाजार भांडवल 3.67 कोटी रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Softrak Venture Investment Share Price | Softrak Venture Investment Stock Price | BSE 531529)

3 महिन्यांत दिला 1754 टक्के परतावा :
‘सॉफ्टरॅक व्हेंचर इन्व्हेस्टमेंट’ या कंपनीच्या शेअरने अवघ्या तीन महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने मागील तीन महिन्यांत लोकांना 1753.85 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या स्टॉकने YTD आधारावर आपल्या गुंतवणुकदारांना 375.66 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील एका महिन्यात या शेअरने लोकांना परतावा 184.65 टक्के नफा मिळवून दिला आहे. त्याच वेळी मागील दोन आठवड्यात या शेअरची किंमत 61.38 टक्के वाढली आहे.

कंपनीचे त्रैमासिक निकाल परिणाम :
नुकताच ‘सॉफ्ट्रॅक व्हेंचर इन्व्हेस्टमेंट’ कंपनी आपल्या डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल जाहीर केले. ऑपरेशनमधून कंपनीने 2 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, तर कंपनीने एकूण 29 लाख रुपये निव्वळ नफा कमावला आहे. या तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च 1.41 कोटी रुपयेवर पोहचला आहे. ‘सॉफ्टरॅक व्हेंचर इन्व्हेस्टमेंट’ कंपनी 24 डिसेंबर 1993 रोजी स्थापन करण्यात आली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Softrak Venture Investment Share Price 531529 stock market live on 20 February 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x