27 November 2024 1:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने परतावा देणार, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: RVNL Railway Ticket Booking | रेल्वे तिकीट कॅन्सल केल्यानंतर मिळणार 100% रिफंड, या नव्या फीचरमुळे युजर्सला होतोय फायदा IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड तपासून घ्या - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
x

Penny Stocks | चिल्लर गुंतवा आणि नोटा कमवा! हे 5 पेनी शेअर्स प्रतिदिन मोठा परतावा देत आहेत

Penny Stocks

Penny Stocks | शेअर बाजारात सोमवारी विक्रीचा दबाव दिसून आला. बँकिंग, फार्मा आणि एनर्जी शेअर्समध्ये विक्री दिसून आली. व्यवहाराअंती सेन्सेक्स ३११.०३ अंकांनी म्हणजेच ०.५१ टक्क्यांच्या घसरणीसह ६०,६९१.५४ वर बंद झाला. तर निफ्टी 99.60 अंकांनी म्हणजेच 0.56 टक्क्यांच्या घसरणीसह 17,844.60 च्या पातळीवर बंद झाला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Minolta Finance Share Price | Darjeeling Ropeway Company Share Price | Darjeeling Ropeway Company Share Price | Darjeeling Ropeway Company Share Price | Darjeeling Ropeway Company Share Price)

१७ फेब्रुवारीला बाजार लाल निशानावर बंद झाला
मागील सत्रात शुक्रवारी बीएसईचा 30 शेअर्सचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 316.94 अंकांनी म्हणजेच 0.52 टक्क्यांनी घसरून 61,002.57 वर बंद झाला होता. निफ्टी 91.65 अंकांनी घसरून 17,944.20 वर बंद झाला.

२० फेब्रुवारी रोजी हे पेनी शेअर्स अप्पर सर्किटमध्ये बंद झाले आहेत. या शेअरमधून प्रतिदिन मजबूत परतावा मिळतोय. त्यामुळे आगामी शेअर ट्रेडिंग साठी या पेनी शेअर्सवर विचार करा.

Penny-Stocks-20

 

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Penny Stocks locked in upper circuit check details on 20 February 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(545)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x