11 March 2025 10:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | 67 रुपये टार्गेट प्राईस, मल्टिबॅगर आयआरबी इन्फ्रा शेअर्स साठी BUY रेटिंग - NSE: IRB Reliance Power Share Price | शेअर घसरतोय, पण तज्ज्ञांना विश्वास, काय आहे पुढची टार्गेट प्राईस पहा - NSE: RPOWER GTL Infra Share Price | 52 आठवड्यांच्या जवळ आली पेनी स्टॉक प्राईस, ही आकडेवारी अपडेट नोट करा - NSE: GTLINFRA NTPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, होईल मजबूत कमाई - NSE: NTPC Reliance Share Price | मॅक्वेरी ब्रोकरेजने दिला खरेदीचा सल्ला, स्वस्तात खरेदीची संधी, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RELIANCE Horoscope Today | 11 मार्च 2025, कसा असेल तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस, तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 11 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Lead Reclaim and Rubber Products IPO | IPO शेअर बाजारात लिस्ट होताच 12% परतावा, शेअरची किंमत 26 रुपये, खरेदी करणार?

Lead Reclaim and Rubber Products IPO

Lead Reclaim and Rubber Products IPO | शेअर बाजारात नुकताच 2 नवीन कंपन्यांनी एंट्री केली आहे. या कंपन्यांचे नाव आहे, ‘Indong Tea Company LTD’ आणि ‘लीड रिक्लेम अँड रबर प्रॉडक्ट्स लिमिटेड’. या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स BSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध झाले आहेत. NSE इंडेक्सवर सूचीबद्ध झालेल्या या कंपनीच्या शेअरने पहिल्याच दिवशी अपर सर्किट हिट केला होता. आज बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी Indong Tea Company LTD आणि लीड रिक्लेम अँड रबर प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स अनुक्रमे 22 रुपये आणि 26.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Lead Reclaim and Rubber Products Share Price | Lead Reclaim and Rubber Products Stock Price)

लिस्टिंग प्रॉफिट :
‘लीड रिक्लेम अँड रबर प्रॉडक्ट्स लिमिटेड’ कंपनीच्या आयपीओमध्ये एका शेअरची किंमत 25 रुपये ठरली होती, तर NSE इंडेक्सवर स्टॉक 27.50 रुपये प्रति शेअर किमतीवर सूचीबद्ध झाला आहे. नंतर स्टॉक काही वेळात 28:50 रुपये किमतीवर पोहोचला पण नंतर त्यात घट झाली. ज्या गुंतवणूकदारानी या IPO मध्ये पैसे लावले होते, त्यांना आतापर्यंत 12 टक्के नफा मिळाला आहे.

‘लीड रिक्लेम अँड रबर प्रॉडक्ट्स लिमिटेड’ कंपनीचा IPO 9 फेब्रुवारी 2023 ते 13 फेब्रुवारी 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. कंपनीने गुंतवणुकदारांना 16 फेब्रुवारी 2023 रोजी IPO शेअर्सचे वाटप केले. आणि स्टॉक सध्या BSE SME इंडेक्स वर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Lead Reclaim and Rubber Products IPO will be launch soon details on 22 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Lead Reclaim And Rubber Products IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x