TCS Share Price | हमखास परताव्याचा शेअर, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजकडून नवीन टार्गेट प्राईस, स्टॉक डिटेल्स पहा
TCS Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टीसीएस या दिग्गज टेक कंपनीचे शेअर्स सध्या विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. दीर्घ काळात हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवू शकतो. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी 3,950 या लक्ष किमतीसाठी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शेअर मार्केटमधील 28 पैकी 22 तज्ञांनी टीसीएस स्टॉकवर बाय रेटिंग दिली आहे, तर एकाने स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TCS Share Price | TCS Stock Price | Tata Consultancy Services Share Price | Tata Consultancy Services Stock Price | BSE 532540 | NSE TCS)
TCS ची कामगिरी :
जर आपण टीसीएस कंपनीच्या शेअरची कामगिरी पहिली तर आपल्याला समजेल की, सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये TCS स्टॉक घसरणीसह 3492 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर टीसीएस स्टॉकने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 0.14 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील सहा महिन्यांत टीसीएस स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 3.92 टक्के परतावा मिळवून दिला आहे. एक वर्षापूर्वी ज्या लोकांनी TCS स्टॉकमध्ये गुंतवणूक केली होती, त्यांना आता 4.32 टक्के नकारात्मक परतावा मिळाला आहे. टीसीएस कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3835 रुपये होती, तर नीचांक किंमत पातळी 2926.10 रुपये होती.
डिसेंबर 2022 या चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत टीसीएस कंपनीचे उत्पन्न 10.6 टक्क्यांनी वाढले. तर कंपनीच्या मार्जिनमध्ये अपेक्षापेक्षा कमी वाढ झाली आहे. डिसेंबर 2022 तिमाहीत टीसीएस कंपनीचे मार्जिन 24.5 टक्के होते, तर सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत मार्जिन 24 टक्के होता. कंपनीच्या तिमाही नफ्यात 4 टक्क्यांची वाढ झाली असून तो कंपनीने 10846 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | TCS Share Price 532540 stock market live on 22 February 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार