19 November 2024 4:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Gensol Engineering Share Price | 2 वर्षात 278 टक्के परतावा देणारा शेअर स्वस्त होतोय, कमाई करण्याची संधी मिळणार

Gensol Engineering Share Price

Gensol Engineering Share Price | स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुक करण्याचे जोखीम असते मात्र त्यावर परतावा देखील जबरदस्त मिळतो. समजा जर तुम्ही एखाद्या कंपनीचे कामकाज आणि कामगिरी तपासून त्यात गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला नफा मिळण्याची शक्यता अधिक वाढते. आज या लेखात आपण अशा एका कंपनीच्या शेअरबद्दल चर्चा करणार आहोत, जिने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 267 टक्के परतावा कमावून दिला आहे. या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांच्या पैशात दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत 18 पट अधिक वाढ केली आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘जेनसोल इंजिनियरिंग’. ‘जेनसोल इंजिनियरिंग’ ही एक स्मॉलकॅप कंपनी असून व्यावसायिक सेवा प्रदान करण्याच्या उद्योगात गुंतलेली आहे. हा कंपनीचे बाजार भांडवल 11.04 अब्ज रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Gensol Engineering Share Price | Gensol Engineering Stock Price | BSE 542851)

स्टॉकची कामगिरी :
‘जेनसोल इंजिनिअरिंग’ कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही काळापासून सेलिंग प्रेशर पाहायला मिळत आहे. मात्र या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना दीर्घ काळात जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 267 टक्के नफा कमावून दिला आहे. त्याच वेळी मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना 1324.30 टक्के नफा कमावून दिला आहे.

1 लाखावर दिला 18 लाख परतावा :
जून 2021 मध्ये ‘जेनसोल इंजिनियरिंग’ कंपनीचे शेअर्स 48.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर गुरूवार दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी हा स्टॉक 2.03 टक्के घसरणीसह 884.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या काळात गुंतवणूकदारांनी 18 पट अधिक परतावा कमावला आहे. जर तुम्ही जून 2021 मध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 18 लाख रुपये झाले असते.

कंपनी बद्दल थोडक्यात :
‘जेनसोल इंजिनियरिंग’ ही एक लहान कॅप कंपनी असून ती देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सौर प्रकल्पांसाठी लागणाऱ्या सेवा प्रदान करते. कंपनीचे कार्यालय अहमदाबाद आणि मुंबई येथे स्थित आहे. कंपनी देशातील 18 राज्यांमध्ये काम करते. तसेच सध्या कंपनीचे प्रकल्प केनिया, चाड, गॅबॉन, इजिप्त, सिएरा लिओन, येमेन, ओमान, इंडोनेशिया, फिलीपिन्स, याठिकाणी कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये ‘जेनसोल इंजिनियरिंग’ कंपनीने आंध्र प्रदेश, हरियाणा, गुजरात, झारखंड, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, उत्तराखंड,पश्चिम बंगाल, या राज्यांमध्ये 247 MWp पेक्षा जास्त क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प निर्माण करण्याची ऑर्डर मिळवली आहे. या प्रकल्पाचे मूल्य 5.01 अब्ज डॉलर्स आहे. जेनसोल कंपनीचे एकूण ऑर्डर बुक व्हॅल्यू 10.25 बिलियन पेक्षा अधिक आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Gensol Engineering Share Price 542851 stock market live on 23 February 2023.

हॅशटॅग्स

#Gensol Engineering Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x