27 April 2025 4:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 28 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mishtann Foods Share Price | पेनी स्टॉक 52-आठवड्यांच्या जवळ पोहोचला, तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - BOM: 539594 GTL Share Price | पेनी स्टॉकने लोअर सर्किट हिट केला, हा स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Motherson Sumi Share Price | 55 रुपयांच्या शेअरबाबत महत्वाची अपडेट; शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MSUMI SJVN Share Price | पीएसयू शेअरने दिला 353 टक्के परतावा, आता फायद्याची अपडेट आली, टार्गेट जाणून घ्या - NSE: SJVN Mazagon Dock Share Price | बिनधास्त खरेदी करावा हा मल्टिबॅगर शेअर, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: MAZDOCK Reliance Share Price | भरवशाचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RELIANCE
x

Rhetan TMT Share Price | होय! या शेअरने फक्त 6 महिन्यात 777% परतावा दिला, आता 11 शेअर्सवर 4 फ्री बोनस शेअर्स

Rhetan TMT Share Price

Rhetan TMT Share Price | ‘रेहतान टीएमटी’ कंपंनीच्या शेअर धारकांसाठी एक नवीन अपडेट आली आहे. कंपनीने बोनस शेअर आणि स्टॉक स्प्लिटच्या रेकॉर्ड तारीखेत बदल केला आहे. कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 11 : 4 या प्रमाणत बोनस शेअर्स आणि 1 : 10 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट लाभ देण्याची घोषणा केली होती. आणि त्यासाठी कंपनीने 31 जानेवारी 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला होता. मात्र आता कंपनीने यात बदल केला आहे. कंपनीने रेकॉर्ड तारीख बदलून 10 मार्च 2023 या दिवशी केली आहे. म्हणजे या तारखेपर्यंत ज्या लोकांकडे कंपनीचे शेअर्स असतील, ते बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटसाठी पात्र असतील. स्टॉक स्प्लिट अंतर्गत कंपनीने 1 शेअर 10 तुकड्यांमध्ये विभाजित करण्याची घोषणा केली आहे. तर कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना 11 शेअर्सवर 4 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rhetan TMT Share Price | Rhetan TMT Stock Price | BSE 543590)

कंपनीचे तिमाही निकाल :
चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ‘रेहतान टीएमटी’ कंपनीने 67.03 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर मागील आर्थिक वर्षात कंपनीने 52.13 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. म्हणजेच एका वर्षात कंपनीचा महसूल 28.59 टक्के वाढला आहे. ‘रेहतान टीएमटी’ कंपनीचा खर्च 64 16 कोटींवर आला आहे, जो मागील वर्षी 51.95 कोटी रुपये होता. म्हणजेच एका वर्षात कंपनीच्या खर्चात 23.51 टक्के वाढ झाली आहे. कंपनीचा निव्वळ नफा मागील वर्षी याच तिमाहीत 2.35 कोटी रुपये होता, जो या तिमाहीत वाढून 20.13 कोटी रुपये झाला आहे, म्हणजेच कंपनीच्या नफ्यात 1,645.31 टक्के वाढ झाली आहे.

शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी ‘रेहतान टीएमटी’ कंपनीचे शेअर्स 1.66 टक्के वाढीसह 495.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. स्टॉक सध्या आपल्या उच्चांक किंमत पातळीच्या जवळ ट्रेड करत आहे. मागील 6 महिन्यांत या स्टॉकची किंमत 66.50 वरून वाढून 495 रुपये पर्यंत पोहचली आहे. मागील सहा महिन्यात या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 639.85 टक्के इतका मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 1,045.50 कोटी रुपये आहे.

‘रेहतान टीएमटी’ कंपनीचे शेअर्स 5 सप्टेंबर 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. या कंपनीच्या सार्वजनिक ऑफर म्हणजेच IPO चा आकार 56 कोटी रुपये होता. तर कंपनीने आपल्या IPO स्टॉकची इश्यू किंमत 70 रुपये प्रति शेअर निश्चित केली होती. सध्याची किंमत पाहता या IPO स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 777.79 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rhetan TMT Share Price 543590 stock market live on 24 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rhetan TMT Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या