ResGen IPO | आला रे आला IPO आला! हा लवकरच गुंतवणुकीसाठी खुला होणार, गुंतवणुकीपूर्वी कंपनी डिटेल वाचा

ResGen IPO | सध्या जर तुम्ही आयपीओमध्ये पैसे लावून कमाई करण्याचा विचार करत असाल तर, ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आयपीओची परीक्षा करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. ‘रेसजेन लिमिटेड’ ही SME कंपनी आपला आयपीओ 28 फेब्रुवारी 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करणार आहे. तुम्ही या कंपनीच्या आयपीओमध्ये 2 मार्च 2023 पर्यंत पैसे लावू शकता. या कंपनीचे शेअर्स BSE SME इंडेक्समध्ये सूचीबद्ध होणार आहेत. कमाई करण्याची ही योग्य संधी आहे. चला तर मग जाणून घेऊ या आयपीओचे तपशील. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | ResGen Share Price | ResGen Stock Price | ResGen IPO)
रेसजेन लिमिटेड कंपनी आपल्या आयपीओमध्ये 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 45 ते 47 रुपये प्रति शेअर या किमतीवर जारी करणार आहे. या आयपी चा आकार 28.20 कोटी रुपये असेल. गुंतवणूकदाराने किमान एक लॉटसाठी बोली लावू शकतात आणि एक लॉटमध्ये 3000 शेअर्स जारी केले जातील. कंपनी आयपीओ शेअर्सचे वाटप 8 मार्च 2023 रोजी करेल आणि 13 मार्च 2023 रोजी शेअर सूचीबद्ध केला जाईल.
कंपनीबद्दल थोडक्यात :
‘रेसजेन लिमिटेड’ ही कंपनी मुखतहा पायरोलिसिस तेल बनवण्याचे काम करते. हा तेल बेकेरा प्लास्टिकपासून बनवलेल्या फर्नेस ऑइलला पर्याय म्हणून वापरला जातो. या आयपीओ स्टॉकद्वारे उभारलेल्या पैशाने कंपनी आपला व्यवसाय आणखी वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. कंपनीचे संपूर्ण लक्ष आपले उत्पादन पर्यावरणपूरक बनविण्यावर केंद्रित आहे.
कंपनीच्या प्रवर्तकाबद्दल :
रेसजेन लिमिटेड कंपनीचे प्रवर्तक म्हणून करण अतुल बोरा आणि कुणाल अतुल बोरा हे काम करत आहेत. आयपीओचा मसुदा तयार होईपर्यंत त्यांच्याकडे कंपनीचे 90.24 टक्के भाग भांडवल होते. या दोन्ही प्रवर्तकांनी कंपनीचे एकूण 13514060 शेअर्स धारण केले आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | ResGen IPO will ready for subscription check details on 24 February 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP