Carysil Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरमधील 67,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर करोडमध्ये परतावा मिळाला, स्टॉक पुन्हा तेजीत येतोय
Carysil Share Price | ‘कॅरीसिल’ या किचन सिंक बनवणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या कंपनीने शेअर बाजार अस्थिर असताना देखील जबरदस्त उसळी घेतली आहे. या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये म्हणजेच शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी ‘कॅरीसिल’ कंपनीचे शेअर्स 3.38 घसरणीसह 541.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर गुरूवार दिनाक 23 फेब्रुवारी रोजी ‘कॅरीसिल’ कंपनीचे शेअर्स 569 रुपये किमतीवर पोहचले होते. या कंपनीच्या शेअरने दीर्घ काळात अल्प गुंतवणुकीवर लोकांना करोडपती बनवले आहे. सध्या देखील या स्टॉकमध्ये तेजीचा कल पाहायला मिळत आहे. ‘कॅरीसिल’ ही कंपनी कंपनी मुख्यतः किचन सिंक, स्पाउट्स, फूड वेस्ट डिस्पोजर युनिट्स, ओव्हन, हॉब्स, कुकटॉप्स, वाईन चिलर, डिशवॉशर, बनवण्याचे काम करते. कंपनी आपले उत्पादने जगभरातील 58 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात, विक्री आणि विपणन करते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Carysil Share Price | Carysil Stock Price | BSE 524091 | NSE CARYSIL)
कॅरीसिलचा मल्टीबॅगर परतावा :
‘कॅरीसिल’ कंपनीच्या शेअरने अवघ्या 67,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर लोकांना करोडपती बनवले आहे. 2 मार्च 2007 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आणि आता हा स्टॉक 151 पट अधिक वाढला असून 541.10 रुपये किमतीवर पोहचला आहे. दीर्घ मुदतीत या स्टॉकने लोकांना करोडपती केले आहे. मात्र मागील एका वर्षभरात स्टॉकमध्ये जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहे. मागील वर्षी 4 एप्रिल 2022 रोजी हा कंपनीचे शेअर्स 900 रुपये या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 18 जानेवारी 2023 रोजी पर्यंत स्टॉकमध्ये 52 टक्क्यांची घसरण झाली आणि शेअर 431.35 रुपये या नीचांक किंमत पातळीवर पोहचले. आता हा स्टॉक आपल्या नीचांक किंमत पातळी वरून 29 टक्के रिकव्हर झाला आहे.
स्टॉकमधील पुढील ट्रेंड :
किचन सिंक बनवणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘कॅरीसिल’ कंपनीने आपला व्यवसाय विस्तार करण्याचा प्लॅन बनवला आहे. त्यासाठी कंपनी सध्याच्या प्लांट्सजवळ उपलब्ध असलेली आणखी जमीन खरेदी करणार आहे. आर्थिक वर्ष 2025 पर्यंत कंपनीने 1,000 कोटी रुपये महसूल संकलन करण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. चालू आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत कंपनीने काही खास कामगिरी केली नाही. मात्र ब्रोकरेज फर्म एडलवाईसने विश्वास व्यक्त केला आहे की, कंपनी आर्थिक वर्ष 2024 पर्यंत जबरदस्त कामगिरी करेल. कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाने विश्वास विश्वास व्यक्त केला आहे की, कंपनीचे एकत्रित मार्जिन सुधारेल आणि आर्थिक 2024 मध्ये कंपनीचा EBITDA मार्जिन 20 टक्के होईल. या सर्व सकारात्मक गोष्टी पाहता ब्रोकरेज फर्म हा कंपनीचे शेअर्स 784 रुपये लक्ष्य किंमतीसह खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Carysil Share Price 524091 stock market live on 25 February 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार