19 November 2024 7:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

MPL Plastics Share Price | या प्लास्टिक कंपनीचा शेअर कागदी नोटांचा पाऊस पडतोय, मल्टीबॅगर परतावा मिळतोय, शेअर 16 रुपयांचा

MPL Plastics Share Price

MPL Plastics Share Price | आज शेअर बाजारात आठवड्याची सुरुवात कमजोरीसह झाली आहे. सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी शेअर बाजार निर्देशांक निफ्टी-50 0.42 टक्के घसरणीसह 17,392.70 अंकावर क्लोज झाला आहे. अशा घसरणीच्या काळातही मागील आठवड्यात ‘एमपीएल प्लास्टिक’ कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत होते. आज मात्र हा स्टॉक 1.62 टक्के घसरणीसह 16.97 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. मागील आठवड्यात एमपीएल प्लास्टिक कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 12.38 टक्के वाढीसह 17.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये एक वर्षापूर्वी गुंतवणूक केली होती, त्यांना आता 103 टक्के परतावा मिळाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | MPL Plastics Share Price | MPL Plastics Stock Price | BSE 526143)

एमपीएल प्लॅस्टिक कंपनीच्या शेअरची कामगिरी :
मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 18.56 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. त्याच वेळी मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 31.88 टक्के परतावा कमावून दिला आहे. ‘MPL Plastics’ ही सुमारे 21.56 कोटी रुपये बाजार भांडवल असलेली स्मॉलकॅप प्लास्टिक कंपनी आहे. कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 22.06 रुपये आहे, तर शेअरची नीचांक किंमत पातळी 5.54 रुपये होती. या कंपनीचे शेअर्स सध्या 0.24 पीई रेशोवर ट्रेड करत आहेत.

कंपनीबद्दल थोडक्यात :
‘एमपीएल प्लास्टिक’ ही कंपनी ‘मिल्टन’ या ब्रँड अंतर्गत उत्पादने बनवते. मिल्टन हा भारतातील संघटित प्लास्टिक उद्योगात सर्वात जुना ब्रँड म्हणून ओळखला जातो. या कंपनीने 1972 मध्ये व्यवसाय सुरू केला होता. कंपनीने पुणे आणि सिल्वासा या ठिकाणी आधुनिक संयंत्रे स्थापन केले आहेत. सुरुवातीला कंपनी टंबलर, प्लॅस्टिक मग, बॉक्स आणि प्लॅस्टिक केस यांसारखे वस्तू बनवत होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | MPL Plastics Share Price 526143 stock market live on 27 February 2023.

हॅशटॅग्स

MPL Plastics Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x