Vedanta Share Price | ही कंपनी दिवाळखोर होणार? 8 दिवस शेअरमध्ये बेक्कार पडझड झाली, गुंतवणूकदारांनी काय करावे?
Vedanta Share Price| ‘वेदांता लिमिटेड’ या अनिल अग्रवाल यांच्या मल्टी नॅशनल मायनिंग अँड मेटल कंपनीच्या शेअर्समध्ये सलग आठ ट्रेडिंगमध्ये पडझड पाहायला मिळत होती, मात्र आज हा स्टॉक जबरदस्त तेजीत धावत आहे. बुधवार दिनांक 1 मार्च 2023 रोजी वेदांता कंपनीचे शेअर्स 3.91 टक्के वाढीसह 278.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. NSE च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध डेटानुसार 16 फेब्रुवारी 2023 रोजी ‘वेदांता लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स हिरव्या रंगात ट्रेड करत होते, मात्र त्यानंतर शेअर 315 रुपयांवरुन घसरायला सुरुवात झाली आणि शेअर 261 रुपये पर्यंत खाली आला होता. मागील पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 7.89 टक्के कमजोर झाले होते आज मात्र स्टॉकमध्ये हिरवळ पाहायला मिळत आहे. स्टॉकमधील घसरणीचे कारण काय जाणून घेऊ. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Vedanta Share Price | Vedanta Stock Price | BSE 500295 | NSE VEDL)
कंपनीवर कर्जाचा वाढता बोजा :
तज्ज्ञांच्या मते ‘वेदांता लिमिटेड’ कंपनीवर कर्जाचा भाला मोठा बोजा निर्माण झाला आहे. मागील तीन दिवसांत या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी कमालीचा विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. कंपनीचा कॅश प्रमाण रोखे मागील तीन दिवसांत 10 टक्क्यांहून अधिक घसरल्याने गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली आणि त्यांनी स्टॉक ताबडतोब विकायला सुरुवात केली. वेदांता लिमिटेड कंपनीची मूळ कंपनी ‘वेदांत रिसोर्सेस’ कंपनीच्या डोक्यावर 8 अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास 65,000 कोटी रुपयांचा कर्ज आहे.
आंतरराष्ट्रीय झिंक व्यवसाय सौद्यात विलंब :
‘वेदांता लिमिटेड’ कंपनीसाठी आंतरराष्ट्रीय बाजारातून एक वाईट बातमी आली आहे. नुकताच वेदांता लिमिटेड कंपनीने झिंकचा व्यवसाय ‘हिंदुस्तान झिंक’ या उद्योग समूहाच्या उपकंपनीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला होता. ‘हिंदुस्तान झिंक’ कंपनी कॅशच्या बाबतीत समृद्ध आहे आणि वेदांत लिमिटेड कंपनीला या व्यवहारातून 25 हजार कोटी रुपये मिळणार आहेत. जर हा व्यवहार लांबला तर ‘वेदांता लिमिटेड’ साठी अडचणी निर्माण होऊ शकतात. एका मीडिया रिपोर्टनुसार अहवालानुसार भारत सरकार या कराराच्या विरोधात आहे. याचा शेअरवर नकारात्मक परिणाम पडू शकतो.
मूल्यांकनानुसार स्टॉक स्वस्त :
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते मूल्यांकनानुसार ‘वेदांता लिमिटेड’ कंपनीचा स्टॉक खूप स्वस्त झाला आहे. दुसरीकडे ‘हिंदुस्तान झिंक’ कंपनी लाभांशाच्या रूपात मजबूत कमाई करत असल्याने त्यांच्याकडे कॅशचा तुटवडा निर्माण होत नाही. ‘हिंदुस्तान झिंक’ कडे रोख प्रवाहाची कोणतीही समस्या निर्माण होत नाही. मात्र, सध्या मेटल सेक्टर कमजोर असल्याने आणि कंपन्यांचे कॅश प्रमाण घसरल्याने शेअरवर विक्रीचा दबाव वाढत आहे.
स्टॉक क्रॅश होण्याची भीती :
S&P ग्लोबल रेटिंग्स फर्मने नुकताच जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, वेदांता लिमिटेड कंपनीची मूळ कंपनी ‘वेदांता रिसोर्सेस’ जर 2 अब्ज डॉलर्स निधी उभारण्यात असमर्थ ठरली किंवा हिंदुस्थान झिंक कंपनीला आपला आंतरराष्ट्रीय झिंक व्यवसाय विकण्यात अयशस्वी ठरली, तर स्टॉक मध्ये मोठी घसरण पाहायला मिळू शकते. जून 2023 पर्यंत ‘वेदांता लिमिटेड’ कंपनीला किमान 500 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 4000 कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवल गोळा करणे आवश्यक आहे. 4000 कोटी रुपये ‘वेदांता लिमिटेड’ कंपनीचे किमान दायित्व आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Vedanta Share Price 500295 VEDL stock market live on 01 March 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL