23 November 2024 7:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

PTC India Share Price | ही कंपनी टाटा ग्रुप खरेदी करणार? स्टॉकमध्ये रोज अप्पर सर्किट लागतोय, स्टॉक खरेदी करणार?

PTC India Share Price

PTC India Share Price | टाटा उद्योग समूहासह भारतातील अनेक दिग्गज कंपन्यांनी पॉवर ट्रेडिंग कंपनी ‘पीटीसी इंडिया’ मध्ये गुंतवणूक करण्यासाठी स्वारस्य दाखवले आहे. टाटा पॉवर, जेएसडब्ल्यू एनर्जी, ग्रीनको, टोरेंट ग्रुप, या सारख्या दिग्गज कंपन्यांनी ‘पीटीसी इंडिया’ कंपनीमधील कंट्रोलिंग भाग भांडवल खरेदी करण्यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट म्हणजेच EOI सादर केले आहे. त्याचवेळी अदानी उद्योग समूहाने यामध्ये बोली लावलेली नाही. अदानी उद्योग समूहाने ‘पीटीसी इंडिया’ कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी EOI सादर केलेला नाही. पीटीसी इंडिया कंपनीचे शेअर्स गुरूवार दिनांक 2 मार्च 2023 रोजी 4.97 टक्के वाढीसह 97.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PTC India Share Price | PTC India Stock Price | BSE 532524 | NSE PTC)

हिंडेनबर्ग अहवालानंतर पॉवर ट्रेडिंग कंपनी PTC इंडियामधील स्टेकसाठी अदानीने बोली लावली नाही. NTPC लिमिटेड, NHPC लिमिटेड, पॉवर ग्रिड कॉर्प ऑफ इंडिया, पॉवर फायनान्स कॉर्प, या कंपन्या पीटीसी इंडिया कंपनीमधील भाग भांडवल विकण्यास तयार आहेत. या सर्व कंपन्यांनी प्रत्येकी 4 टक्के म्हणजेच एकूण 16 टक्के भाग भांडवल विकण्याची तयारी केली आहे.

‘पीटीसी इंडिया’ कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 91.98 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 24 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 117.50 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. अदानी उद्योग समूहाने ‘पीटीसी इंडिया’ कंपनीमधील भाग भांडवल खरेदी घेण्यास स्वारस्य दाखविले होते. आणि प्राथमिक माहितीचे पुनरावलोकन करणाऱ्या संभाव्य बोलीदारांमध्ये देखील अदानी समूह सामील होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PTC India Share Price 532524 Stock market live on 02 March 2023.

हॅशटॅग्स

#PTC India Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x