22 November 2024 3:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

Raj Rayon Industries Share Price | गुंतवणूकदारांना करोडपती बनवणारा शेअर, अवघ्या 0.25 पैशाच्या शेअरचा परतावा पहा

Raj Rayon Share Price

Raj Rayon Share Price | ‘राज रेयॉन’ कंपनीच्या पेनी स्टॉकने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 47 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. दोन वर्षांपूर्वी म्हणजेच सप्टेंबर 2021 या महिन्यात ‘राज रेयॉन’ कंपनीचे शेअर्स 25 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. गुरुवार दिनांक 2 मार्च 2023 रोजी ‘राज रेयॉन’ कंपनीचे शेअर्स 1.97 टक्के वाढीसह 83.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 8.07 टक्के वाढले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Raj Rayon Industries Share Price | Raj Rayon Industries Stock Price | BSE 530699 | NSE RAJRILTD)

जर तुम्ही राज रेयॉन कंपनीचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, मागील 5 वर्षात ‘राज रेयॉन’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. या कालावधीत त्यात शेअरची किंमत तब्बल 20250 टक्क्यांनी वधारली आहे. एका वर्षापूर्वी ज्या लोकांनी या स्टॉकवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 2.03 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहेत. त्याच वेळी मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर ने आपल्या गुंतवणुकदारांना 44.47 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 11.90 रुपयांवरून वाढून 81.40 रुपयांवर पोहोचले आहेत. मागील 6 महिन्यांत ‘राज रेयॉन’ कंपनीच्या मल्टीबॅगर शेअरने गुंतवणुकदारांना 584 टक्के परतावा कमवून दिला आहे. 2022 या एका वर्षात ‘राज रेयॉन’ कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना 120 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

जर सध्या तुम्हाला कोणत्याही पेनी स्टॉकमध्ये पैसे लावायचे असतील तर स्टॉक खरेदी करण्यापूर्वी त्या कंपनीबद्दल योग्य संशोधन करणे गरजेचे आहे. कंपनीची भविष्यातील वाढ, उत्पादन, कामगिरी आणि पार्श्वभूमी पाहूनच शेअर्समध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. पेनी स्टॉक कंपन्यांबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी शेअर बाजार तज्ञाशी बोलून पैसे लावले पाहिजे. पेनी स्टॉकमध्ये एकाच वेळी सर्व पैसे गुंतवणूक करू नका.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Raj Rayon Industries Share Price 530699 RAJRILTD Stock market live on 02 March 2023.

हॅशटॅग्स

Raj Rayon Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x