23 November 2024 12:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News Horoscope Today | आज अनेकांना होणार धनलाभ; मिळणारी यशाची देखील गुरुकिल्ली, काय सांगते तुमचे राशी भविष्य पहा L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला,टार्गेट प्राईस नोट करा - NSE: LT Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
x

TTML Share Price | टीटीएमएल शेअर पुन्हा वाढतोय, स्टॉकमध्ये जबरदस्त खरेदी सुरू झाली, शेअरची कामगिरी आणि स्टॉक डिटेल्स

TTML Share Price

TTML Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ म्हणजेच ‘टीटीएमएल’ कंपनीच्या शेअर्समध्ये आज मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह 64.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. टीटीएमएल कंपनीचे शेअर्स आज 5 टक्के अप्पर सर्किट जवळ ट्रेड करत आहेत. याआधी बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TTML Share Price | TTML Stock Price | BSE 532371 | NSE TTML)

टीटीएमएल कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 79 टक्के कमजोर झाले आहेत. ज्या लोकांनी स्टॉक उच्चांक किमती वर असताना गुंतवणूक केली होती, त्यांना आता 79 टक्के नुकसान सहन करावे लागत आहे. टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 11 जानेवारी 2022 रोजी 291.05 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर टीटीएमएल कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 52.55 रुपये होती. टीटीएमएल कंपनीचे बाजार भांडवल 12,089.27 कोटी आहे.

TTML कंपनीचा व्यवसाय :
टीटीएमएल ही Tata Teleservices कंपनीची उपकंपनी आहे. टीटीएमएल कंपनी आपल्या सेगमेंटमध्ये मार्केट लीडर म्हणून ओळखली जाते. ही कंपनी आपल्या ग्राहकांना व्हॉईस, डेटा सेवा प्रदान करते. टीटीएमएल कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत अनेक दिग्गज कंपनीचे नाव सामील आहे. आज या स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे, जर ही तेजी टिकली तर स्टॉक लवकरच आपली उच्चांक पातळी स्पर्श करू शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TTML Share Price 532371 stock market live on 03 March 2023.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(77)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x