22 November 2024 11:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये लवकरच मोठ्या हालचाली होणार, गुंतवणुकदारांचा फायदा होणार की नुकसान?

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरचा लॉक इन कालावधी मार्च महिन्यात संपणार आहे. लॉक इन संपल्यानंतर SBI आपले शेअर्स विकण्याची शक्यता आहे. येस बँकेतील ICICI बँक, Axis बँक, IDFC First Bank, HDFC बँक, यांचा 3 वर्षांचा लॉक इन कालावधी मार्च महिन्यात पूर्ण होणार आहे. मीडिया रिपोर्ट नुसार या बँका आपले शेअर्स विकू शकतात. आणि याचा फटका येस बँकेला बसू शकतो. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)

येस बँकेचे शेअर्स डिसेंबर 2022 मध्ये 24.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर येस बँक स्टॉक मध्ये विक्रीचा दबाव वाढला. 2023 या वर्षात येस बँक स्टॉकमध्ये 19 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली आहे. शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी येस बँकेचे शेअर्स 3.71 टक्के वाढीसह 16.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. जेव्हा येस बँकेच्या शेअरची किंमत 10 रुपये होती, तेव्हा एसबीआय, आयसीआयसीआय, अॅक्सिस बँक, यासारख्या बँकिंग समूहांनी येस बँकेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. आता त्यांचा लॉक इन कालावधी संपत आहे. अशा परिस्थितीत या बँकिंग कंपन्या प्रॉफिट बुक करून बाहेर पडू शकतात.

मागील पाच दिवसात येस बँकेच्या शेअरची किंमत 7 टक्क्यांनी वाढली आहे. तर मागील सहा महिन्यांत येस बँक शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1.20 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात येस बँक शेअरने आपल्या शेअर धारकांना 33.20 टक्के परतावा कमावून दिला आहे. येस बँक शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 24.75 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 12.10 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : YES Bank Share Price 532648 YESBANK stock market live on 04 March 2023.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(194)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x