19 November 2024 5:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Ascom Leasing and Investments Share Price | लॉटरी लागली! हा शेअर आहे का तुमच्याकडे? फ्री बोनस शेअर्स मिळणार, रेकॉर्ड डेट पहा

Ascom Leasing and Investments Share Price

Ascom Leasing & Investments Share Price | ‘ॲसकॉम लीजिंग एंड इंवेस्टमेंट्स लिमिटेड’ या स्मॉल कॅप फायनान्स कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. ‘ॲसकॉम लीजिंग एंड इंवेस्टमेंट्स लिमिटेड’ कंपनीने नुकताच सेबीला दिलेल्या माहिती कळवले आहे की, कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1 : 2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. कंपनीने यासाठी रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे. ‘ॲसकॉम लीजिंग एंड इंवेस्टमेंट्स लिमिटेड’ कंपनीने प्रत्येक दोन शेअर्सवर एक बोनस शेअर मोफत वाटप करण्याची घोषणा केली आहे, आणि त्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट म्हणून 6 मार्च 2023 हा दिवस निश्चित केला आहे. ‘ॲसकॉम लीजिंग एंड इंवेस्टमेंट्स लिमिटेड’ कंपनीचे बाजार भांडवल 339.67 कोटी रुपये आहे. तर शुक्रवार दिनाक 3 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 434.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Ascom Leasing & Investments Share Price | Ascom Leasing & Investments Stock Price | NSE ASCOM)

कंपनीचे स्पष्टीकरण :
‘ॲसकॉम लीजिंग एंड इंवेस्टमेंट्स लिमिटेड’ कंपनीच्या संचालक मंडळाने सेबी फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, ” लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स ॲक्ट 2015 च्या नियमन 42 नुसार कंपनी सेबीला कळवत आहे की, ‘ॲसकॉम लीजिंग एंड इंवेस्टमेंट्स लिमिटेड’ कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1 : 2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने 6 मार्च 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे.

गुंतवणुकीवर परतावा :
मागील 3 महिन्यांत ‘ॲसकॉम लीजिंग एंड इंवेस्टमेंट्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 289.57 टक्के परतावा कमावून दिला आहे. NSE इंडेक्सवर ‘ॲसकॉम लीजिंग एंड इंवेस्टमेंट्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची किंमत 434.95 रुपये होती. 6 डिसेंबर 2019 रोजी म्हणजेच लिस्ट झाल्यापासून आतपर्यंत ‘ॲसकॉम लीजिंग एंड इंवेस्टमेंट्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना मागील 1 आठवड्यात 7.4 टक्के, 1 महिन्यात 27.53 टक्के, 3 महिन्यांत सुमारे 290 टक्के, 6 महिन्यांत 421.21 टक्के, तर मागील 1 वर्षात 873.04 टक्के परतावा मिळवून दिला आहे. NSE इंडेक्सवर ‘ॲसकॉम लीजिंग एंड इंवेस्टमेंट्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 33.40 रुपये होती. तर शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 434.95 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ascom Leasing & Investments Share Price stock market live on 04 March 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x