Netlinks Share Price | मालामाल शेअर, गुंतवणुकदारांना दुहेरी फायदा, फ्री बोनस शेअर्स प्लस डिव्हीडंड, रेकॉर्ड डेट पाहा
Netlinks Share Price | ‘नेटलिंक्स लिमिटेड’ या दूरसंचार क्षेत्राशी संबंधित स्मॉल कॅप कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर आणि लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. या बातमीनंतर सोमवारपासून ‘नेटलिंक्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळत आहे. बुधवार दिनांक 8 मार्च 2023 रोजी नेटलिंक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 227.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Netlink solutions (India) ltd takeover)
‘नेटलिंक्स लिमिटेड’ कंपनीने सेबीला कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी विद्यमान शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने निर्धारित केलेल्या रेकॉर्ड तारखेला इक्विटी शेअर्स धारण करणाऱ्या सर्व शेअर धारकांना कंपनी बोनस शेअर्स वाटप करेल. अद्याप कंपनीकडून रेकॉर्ड डेट जाहीर करण्यात आलेली नाही. कंपनीच्या संचालक मंडळाने लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे, आणि त्यासाठी 17 मार्च 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला आहे. 1 मार्च 2023 रोजी ‘नेटलिंक्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 272 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 30 जून 2022 रोजी या कंपनीच्या स्टॉकने 53.50 रुपये ही नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. सध्या कंपनीचे बाजार भांडवल 248.01 कोटी रुपये आहे.
स्टॉक परफॉर्मन्स :
‘नेटलिंक्स लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकने मागील 1 महिन्यात आपल्या शेअर धारकांना 106 टक्के परतावा कमावून दिला आहे. या स्टॉकने मागील 3 महिन्यांत 163 टक्के, 6 महिन्यांत 161 टक्के आणि मागील 1 वर्षात 158 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षात लोकांना 822 टक्के परतावा कमावून दिला आहे. नेटलिंक्स ही इंटरनेट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे. कंपनीने 1999. साली आपली इंटरनेट सेवा सुरू केली होती. नेटलिंक्स कंपनी तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यातील उद्योगांना अत्याधुनिक व्यवस्थापित नेटवर्क सेवा प्रदान करण्याचे काम करते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Netlinks Share Price check details on 08 March 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार