23 November 2024 1:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

MCON Rasayan India IPO | आला रे आला IPO आला! शेअरची किंमत 40 रुपये, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लोकं तुटून पडली

MCON Rasayan India IPO

MCON Rasayan India IPO | सध्या जर तुम्ही आयपीओमध्ये गुंतवणूक करून मजबूत परतावा कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त बातमी आली आहे. ‘MCON रसायन इंडिया लिमिटेड’ कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. कंपनीने आपल्या आयपीओमध्ये शेअरची किंमत बँड 40 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. महत्वाची बातमी अशी की, या कंपनीचा आयपीओ ओपन होताच काही तासांतच पूर्णपणे सबस्क्राइब झाला. गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या आयपीओला अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | MCON Rasayan India Share Price | MCON Rasayan India Stock Price | MCON Rasayan India IPO)

‘MCON रसायन इंडिया लिमिटेड’ GMP :
ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या स्टॉक ब्रोकरच्या अहवालानुसार ‘MCON रसायन इंडिया लिमिटेड’ कंपनीचा आयपीओ स्टॉक आज 9 मार्च 2023 रोजी 22 रुपयांच्या प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. जर हा ट्रेंड लिस्टिंग होईपर्यंत सुरू राहिला तर ‘MCON रसायन इंडिया’ कंपनीचे शेअर्स 62 रुपये प्रति शेअर किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. या स्टॉकमधून लिस्टिंगच्या दिवशी गुंतवणूकदारांना 55 टक्के नफा मिळू शकतो.

MCON रसायन इंडिया IPO तपशील :
1) MCON रसायन इंडिया आयपीओची प्राइस बँड 40 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.
2) MCON रसायन इंडिया शेअरची फेस व्हॅल्यू 10 रुपये प्रति शेअर
3) कंपनीचा आयपीओ लॉट साइज 3000 शेअर्स आहे.
4) IPO मध्ये कंपनी 1,710,000 शेअर्स जारी करणार आहे.
5) MCON रसायन इंडिया कंपनीचा आयपीओ 6 मार्च 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे.
6) MCON रसायन इंडिया कंपनीचा आयपीओ 10 मार्च 2023 बंद होईल.
7) MCON रसायन इंडिया कंपनीचे आयपीओ शेअर 15 मार्च 2023 रोजी वाटप केले जातील.
8) MCON रसायन इंडिया कंपनीचे आयपीओ स्टॉक 20 मार्च 2023 रोजी सूचीबद्ध होतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | MCON Rasayan India IPO is open for subscription details 09 March 2023.

हॅशटॅग्स

MCON Rasayan India IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x