18 November 2024 11:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News
x

Pulsar International Share Price | क्या बात! आजही 22 रुपयांना, या शेअरने 1 वर्षात दिला 1,873% परतावा, रोज अप्पर सर्किट, पैसे गुंतवणार?

Pulsar International Share Price

Pulsar International Share Price | ‘पल्सर इंटरनॅशनल’ ही एक स्मॉल कॅप कंपनी असून ती व्यापार आणि वितरण उद्योगात गुंतलेली आहे. कंपनीचे बाजार भांडलवा फक्त 6.22 कोटी रुपये आहे. मात्र या कंपनीच्या शेअरने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा मिळवून दिला आहे. मागील 4 वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 1 रुपये वरून वाढून 20.72 रुपयांवर पोहचली आहे. या काळात कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 1,800 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. ‘पल्सर इंटरनॅशनल’ कंपनीच्या शेअर्समध्ये तेजीचा कल अजूनही पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून ‘पल्सर इंटरनॅशनल’ कंपनीचे शेअर्स सतत अपर सर्किट हीट करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Pulsar International Share Price | Pulsar International Stock Price | BSE 512591)

गुरूवार दिनाक 9 मार्च 2023 रोजी ‘पल्सर इंटरनॅशनल’ कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 22.83 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील पाच दिवसात ‘पल्सर इंटरनॅशनल’ कंपनीचे शेअर्स 21.44 टक्के वाढले आहेत. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 2.27 रुपयांवरून वाढून सध्याचा किमतीवर पोहचले आहेत. मागील 6 महिन्यांत ‘पल्सर इंटरनॅशनल’ कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 905.73 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी मागील एका वर्षात हा स्टॉक 4 रुपयांवरून वाढून सध्याच्या किंमत पातळीवर पोहचला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 1002.90 टक्के परतावा कमावून दिला आहे.

4 वर्षात दिला 1,873.33 टक्के परतावा :
‘पल्सर इंटरनॅशनल’ कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर लिस्टिंग झाल्यापासून जबरदस्त तेजीत वाढत आहेत. ‘पल्सर इंटरनॅशनल’ कंपनीचे शेअर्स 4 वर्षांपूर्वी म्हणजेच 13 मार्च 2019 रोजी BSE इंडेक्सवर सूचीबद्ध करण्यात आले होते. लिस्टिंगच्या दिवशी हा स्टॉक 1.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, जो वाढून आता 22.83 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील 4 वर्षांत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1,873.33 टक्के परतावा कमावून दिला आहे.

गुंतवणुकीचे मूल्य :
जर तुम्ही 4 वर्षांपूर्वी ‘पल्सर इंटरनॅशनल’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या 1 लाख रुपयांचे मूल्य 1,873.33 टक्के वाढून 19.73 लाख रुपयेवर पोहचले असते.

6 महिन्यांत एक लाखाचे 9 लाख झाले :
जर तुम्ही एक वर्षभरापूर्वी ‘पल्सर इंटरनॅशनल’ कंपनीच्या स्टॉकवर 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 5.18 लाख रुपये झाले असते. दुसरीकडे जर तुम्ही 6 महिन्यांपूर्वी या स्टॉकवर 1 लाख रुपये लावले असते तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 9.12 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Pulsar International Share Price 512591 stock market live on 09 March 2023.

हॅशटॅग्स

Pulsar International Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x