25 November 2024 6:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

SIP Calculator | एसआयपी'मध्ये 1000 रुपये जमा करून 10 लाख कमवायचे आहेत? लखपती होण्याची ट्रिक समजून घ्या

SIP Calculator

SIP Calculator | जर तुम्हाला पैसा गुंतवून मॅच्युरिटीवर दुप्पट फायदा मिळवायचा असेल तर हा लेख तुमच्या खूप फायद्याचा आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा योजनेबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही गुंतवणुक करून दुप्पट परतावा कमवू शकता. आजकाल लोकांनी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुक मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही यात कोणताही धोका न घेता मजबूत कमाई करू शकता. SIP द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून, जास्तीत जास्त फायदा कसा मिळवायचा? हे आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

करोडोचा परतावा :
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून तुम्ही सहज करोडपती बनवू शकता. म्युच्युअल फंडात दीर्घ काळ गुंतवणूक केल्याने तुम्हाला उत्तम परतावा मिळू शकतो. बरेच लोक म्युच्युअल फंडाला गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय म्हणून प्राधान्य देतात. म्युच्युअल फंडात तुम्ही एकरकमी किंमत SIP या दोन पद्धतीने गुंतवणूक करू शकता. एसआयपीमध्ये तुम्ही फक्त 500 रुपये जमा करून गुंतवणूक सुरू करू शकता. यामध्ये तुम्हाला चक्रवाढ पद्धतीने परतावा दिला जातो. कोणतीही म्युचुअल फंड योजना वार्षिक सरासरी 15 ते 20 टक्के व्याज परतावा देते.जर तुम्ही 15 ते 20 वर्षे यामध्ये गुंतवणूक केलीत तर तुम्ही सहज करोडपती बनू शकता.

10 लाख रुपये परतावा साठी किती गुंतवणूक करावी? :
SIP द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. म्युच्युअल फंडामध्ये, तुम्हाला दरमहा किमान 1000 रुपये जमा करावे लागतील. जर तुम्ही दरमहा 1000 रुपये एसआयपीमध्ये जमा केले तर तुमची वार्षिक गुंतवणूक 12 हजार रुपयांपर्यंत होईल. जर तुम्ही 20 वर्षांसाठी ही रक्कम गुंतवणूक करत राहिलात तर तुमच्या 2,40,000 रुपये या एकूण गुंतवणुक रकमेवर 10 लाख रुपये परतावा सहज मिळू शकतो.

परतावा टक्केवारी :
तुम्ही कोणत्याही म्युचुअल फंड योजनेत एसआयपीमध्ये 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. म्युचुअल फंड योजना 12-15 टक्के वार्षिक परतावा सहज देतात. 12 टक्के व्याजदराने गणना केली तर तुम्हाला 759148 रुपये व्याज सहज मिळू शकतो. 20 वर्ष नियमित गुंतवणूक केल्यास तुम्हाला 10 लाख रुपये मिळतील. तुम्हाला 14 टक्केनुसार 13,16,346 रुपये आणि 15 टक्केनुसार 15,15,955 रुपये परतावा मिळू शकतो. एसआयपी रक्कम दर वर्षी वाढवत राहिलात तर तुमचा परतावा आणखी वाढू शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SIP Calculator investment in long term on 09 March 2023.

हॅशटॅग्स

#SIP Calculator(36)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x