23 November 2024 12:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Global Capital Markets Share Price | मोठी संधी! या कंपनीकडून बोनस शेअर्स जाहीर, स्टॉक स्प्लिटने स्वस्तात खरेदी करता येणार

Global Capital Markets Share Price

Global Capital Markets Share Price | मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात ‘ग्लोबल कॅपिटल मार्केट्स’ कंपनीचे शेअर्स चर्चेचा विषय बनले आहेत. कंपनीने आपल्या शेअर धारकांना स्टॉक स्प्लिटसह मोफत बोनस शेअर्सचा लाभ देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने बोनस इश्यू आणि स्टॉक स्प्लिटसाठी निश्चित केलेल्या रेकॉर्ड तारखेत बदल केला आहे. शुक्रवार दिनाक 10 मार्च 2023 रोजी ‘ग्लोबल कॅपिटल मार्केट्स’ कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 39.16 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नवीन रेकॉर्ड तारीख :
‘ग्लोबल कॅपिटल मार्केट्स’ कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार, “कंपनी आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभाजित करणार आहे. याशिवाय कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रत्येक शेअरवर 1 बोनस शेअर मोफत वाटप करण्याची घोषणा केली आहे. ‘ग्लोबल कॅपिटल मार्केट्स’ कंपनीने स्टॉक स्प्लिट आणि बोनस इश्यूसाठी 20 मार्च 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख निश्चित केला आहे.

कंपनीची शेअर बाजारातील कामगिरी :
मागील काही दिवसांत ‘ग्लोबल कॅपिटल मार्केट्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळालाय आहे. मागील पाच दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स 21.50 टक्के वाढले आहेत. तर मागील एका महिन्यात हा स्टॉक 28.39 टक्के वाढला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 507.13 टक्के वाढले आहेत. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 733.19 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Global Capital Markets Share Price return on investment on 10 March 2023.

हॅशटॅग्स

#Global Capital Markets Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x