29 April 2025 4:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअर पुन्हा पटरीवर, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, अपडेट नोट करा - NSE: IRFC Yes Bank Share Price | पेनी स्टॉकबाबत अलर्ट, गुंतवणूकदारांनी शेअर BUY, SELL की Hold करावा? - NSE: YESBANK Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER IREDA Share Price | सरकारी कंपनीच्या स्टॉकबाबत महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांना एक्झिटचा सल्ला - NSE: IREDA NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर अत्यंत स्वस्त, खरेदी करून ठेवा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Reliance Power Share Price | 41 रुपयांचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी दिले महत्वाचे संकेत - NSE: RPOWER
x

Nirman Agri Genetics IPO | IPO मध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी, ग्रे मार्केटमधील कामगिरी पाहून पैसे लावा, मजबूत फायदा होईल

Nirman Agri Genetics IPO

Nirman Agri Genetics IPO | सध्या जर तुम्ही IPO पैसे लावून प्रॉफिट कमाई करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. या आठवड्यात ‘निर्माण अॅग्री जेनेटिक्स’ कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. ‘निर्माण अॅग्री जेनेटिक्स लिमिटेड’ कंपनीचा IPO 15 मार्च 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. तुम्ही या SME कंपनीच्या IPO मध्ये 20 मार्च 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकता. या कंपनीचा IPO स्टॉक NSE SME निर्देशांकावर सूचीबद्ध होणार आहे.

‘निर्माण अॅग्री जेनेटिक्स’ बद्दल :
निर्माण अॅग्री जेनेटिक्स कंपनी आपल्या IPO मध्ये 2,050,800 फ्रेश शेअर्स जारी करणार आहे. कंपनी IPO च्या माध्यमातून 20.30 कोटी भांडवल उभारणी करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. ‘निर्माण अॅग्री जेनेटिक्स’ कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहेत. ग्रे मार्केट विश्लेषकांच्या मते ‘निर्माण अॅग्री जेनेटिक्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 3 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.

सविस्तर IPO तपशील :
1) निर्माण अॅग्री जेनेटिक्स कंपनीने शेअरची किंमत बँड 99 प्रति शेअर निश्चित केली आहे.
2) निर्माण अॅग्री जेनेटिक्स कंपनीचा IPO 15 मार्च ते 20 मार्च 2023 पर्यंत खुला राहील .
3) कंपनीने IPO द्वारे 20.30 कोटी उभारण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.
4) एका लॉटमध्ये कंपनीचे 1200 शेअर्स जारी केले जातील. किरकोळ गुंतवणूकदार किमान एक लॉट घेऊ शकतात. म्हणजेच एक लॉट खरेदी करण्यासाठी त्यांना 1,18,800 रुपये जमा करावे लागेल.
5) IPO शेअर वाटपाची अंदाजित तारीख 23 मार्च 2023 आहे.
6) या कंपनीचे शेअर्स NSE SME एक्सचेंजवर सूचीबद्ध केले जातील. स्टॉक 28 मार्च 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.
7) Bigshare Services Pvt Ltd ला निर्माण अॅग्री जेनेटिक्स कंपनीच्या IPO साठी अधिकृत निबंधक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nirman Agri Genetics IPO is ready to launch for investment check details on 14 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Nirman Agri Genetics IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या