22 November 2024 10:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Bharat Agri Fert & Realty Share Price | बहुचर्चित शेअर स्प्लिटने शेअरची किंमत दहापट स्वस्त होणार, खरेदी करणार? आधी 6730% परतावा दिला

Bharat Agri Fert & Realty Share Price

Bharat Agri Fert & Realty Share Price | ‘भारत अॅग्री फर्ट अँड रियल्टी लिमिटेड’ कंपनीने नुकताच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे. ‘भारत अॅग्री फर्ट अँड रियल्टी लिमिटेड’ कंपनी आपले शेअर्स 1 : 10 या प्रमाणात विभाजन करणार आहे. यासाठी कंपनीने 30 मार्च 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केला आहे. बुधवार दिनांक 15 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.29 टक्के वाढीसह 1,080.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे बाजार भांडवल 541.50 कोटी रुपये आहे. (Bharat Agri Fert & Realty Ltd)

गुंतवणुकीवर परतावा :
मागील 27 वर्षांत ‘भारत अॅग्री फर्ट अँड रियल्टी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 15 रुपयेवरून वाढून 1080 रुपये किमतीवर पोहचले आहेत. म्हणजेच या कालावधीत शेअरची किंमत 6,730.00 टक्के वाढली आहे. मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 697.64 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत त्याने 656.65 % चा मल्टीबॅगर परतावा दिला आहे . मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 190.13 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 9.01 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1,215.00 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 364.00 रुपये होती.

कंपनीची आर्थिक कामगिरी :
डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीत 2.42 कोटीच्या निव्वळ नफ्याच्या तुलनेत ‘भारत अॅग्री फर्ट आणि रियल्टी’ कंपनीने डिसेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत 3.35 कोटी रुपये निव्वळ तोटा नोंदवला होता. कंपनीचा डिसेंबर तिमाहीचे नेट प्रॉफिट मार्जिन -60.25 असून त्याची वाढ -241.76 टक्के नकारात्मक आहे. डिसेंबर तिमाहीचा EBITDA मार्जिन -20.61 असून वार्षिक वाढ -768.26 टक्के नकारात्मक आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bharat Agri Fert & Realty Share Price 531862 return on investment check details on 15 March 2023.

हॅशटॅग्स

Bharat Agri Fert & Realty Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x