23 November 2024 12:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News Horoscope Today | आज अनेकांना होणार धनलाभ; मिळणारी यशाची देखील गुरुकिल्ली, काय सांगते तुमचे राशी भविष्य पहा
x

Gold Price Today | आजही सोन्याच्या दरांमध्ये मोठ्या हालचाली, पटापट आजचे तुमच्या शहरातील 10 ग्राम सोन्याचे दर तपासून घ्या

Gold Price Today

Gold Price Today | सलग पहिल्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. पुन्हा एकदा सोन्याचा दर विक्रमी भावाच्या दिशेने वाटचाल करत आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला सोने ५८,५०० रुपये आणि चांदी ७१,००० रुपयांपर्यंत पोहोचली होती. पण त्यानंतर सोन्यात ३० रुपयांहून अधिक आणि चांदीमध्ये सुमारे ८००० रुपयांची घसरण झाली. आता पुन्हा एकदा दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात वाढ होताना दिसत आहे.

सोनं आणि चांदीच्या किंमतीत चढ-उतार सुरु
येत्या काळात सोने-चांदीच्या दरात आणखी वाढ होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सोन्याचे दर 65,000 रुपये प्रति किलो आणि चांदीचे दर 80,000 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचतील, असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांत ५८,५०० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचलेले सोने पुन्हा एकदा 57,000 रुपयांच्या वर गेले आहे. चांदीनेही जोर धरला असून तो ६६ हजारांच्या जवळपास पोहोचला आहे. जगभरातील बाजारातील मंदीच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदी दोन्ही अडचणीत सापडले आहेत.

सोन्याच्या दरात घसरण, चांदीही घसरली
सराफा बाजारात बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात संमिश्र तेजी दिसून आली. सोन्याच्या दरात वाढ झाली असून चांदीत तेजी दिसून आली आहे. इंडिया बुलियन असोसिएशन (https://ibjarates.com) ने जारी केलेल्या किंमतीनुसार, 24 कॅरेट सोन्याने 104 रुपये आणि 57501 रुपये प्रति 10 ग्रॅमची पातळी गाठली आहे. तर चांदी 188 रुपयांनी वाढून 66364 रुपये प्रति किलोग्राम’वर पोहोचली आहे.

एमसीएक्सवर दर किती?
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) बुधवारी सोने आणि चांदीच्या दरात तेजी दिसून आली. मागील दिवसात ५८,००० रुपयांच्या पुढे गेलेले सोने बुधवारी ६६ रुपयांच्या घसरणीसह प्रति १० ग्रॅम ५७४१७ रुपयांवर ट्रेंड करत आहे. गेल्या काही दिवसांत चांदीने ७१ हजारांचा टप्पा ओलांडला होता. बुधवार को सोना 273 रुपये टूटकर 66683 रुपये प्रति किलोग्राम पर आ गया। याआधी मंगळवारी सोने 57483 रुपये आणि चांदी 66956 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today updates check details on 15 March 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x