24 November 2024 7:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Balu Forge Share Price | 93 रुपयाचा शेअर तेजीत, स्टॉक वाढीचे कारण पाहा आणि गुंतवणुकीचा विचार करा

Balu Forge Share Price

Balu Forge Share Price | जागतिक नकारात्मक भावनांमुळे तसेच अमेरिकेतील बँकिंग सेक्टर संकटामुळे जगभरातील सर्वच शेअर बाजारात अस्थरीता पाहायला मिळत आहे. मात्र एका सकारात्मक बातमीमुळे ‘बाळू फोर्ज’ कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहे. गुरुवार दिनांक 16 मार्च 2023 रोजी ‘बाळू फोर्ज’ कंपनीचे शेअर्स 0.41 टक्के घसरणीसह 93.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘बालू फोर्ज इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 11 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. (Balu Forge Industries Ltd)

स्टॉकमध्ये तेजीचे कारण :
‘बालू फोर्ज इंडस्ट्रीज’ कंपनीला मध्य पूर्वेतील ट्रॅक्टर उत्पादकाकडून पॉवरट्रेन सब असेंबलीच्या पुरवठ्यासाठी मोठी ऑर्डर प्राप्त झाली आहे. मात्र ज्या कंपनीकडून ही ऑर्डर प्राप्त झाली आहे त्या कंपनीचे नाव अद्याप उघड करण्यात आले नाही, म्हणून आज हा स्टॉक किंचित कमजोर झाला आहे. कराराच्या अटीनुसार ‘बालू फोर्ज इंडस्ट्रीज’ कंपनी पॉक्स्ट्रेन सब-असेंबलीसाठी लागणाऱ्या सुविधा प्रदान करणार आहे. ‘बालू फोर्ज’ कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, विविध प्रकारचे ट्रॅक्टर इंजिनांच्या निर्मितीसाठी हि सेवा प्रदान करण्यात येणार आहे.

बालू फोर्ज कंपनीचे शेअर्स आज गुरूवार दिनाक 16 मार्च रोजी 93.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची नीचांक किंमत पातळी 52 रुपये होती. तर 7 एप्रिल 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 126.45 रुपये या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील सहा महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 25 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. तर मागील एका महिन्यात ‘बालू फोर्ज’ कंपनीचे शेअर्स 15 टक्क्यांनी वधारले आहेत. बाळू फोर्ज इंडस्ट्रीज ही कंपनी भारताबाहेरील फोर्जिंग आणि मशीनिंग क्षेत्रात व्यापार करणारी कंपनी आहे. डिसेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत ‘बाळू फॉर्ज इंडस्ट्रीज’ कंपनीचा निव्वळ नफा 37.95 टक्के वाढीसह 11.45 कोटी रुपयेवर पोहचला होता. जो मागील वर्षीच्या याच कालावधीत 8.30 कोटी रुपये होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Balu Forge Share Price 531112 return on investment check details on 16 March 2023.

हॅशटॅग्स

Balu Forge Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x