22 November 2024 6:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

Godawari Power and Ispat Share Price | कंपनीने बायबॅक ची घोषणा करताच शेअरमध्ये तेजी, तज्ञ म्हणतात खरेदी करा

Godawari Power and Ispat Share Price

Godawari Power and Ispat Share Price | ‘गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेड’ या स्टील उत्पादन कंपनीचे शेअर्स 0.83 टक्के वाढीसह 377.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. शेअरमध्ये ही तेजी कंपनीने बायबॅकची घोषणा केल्यावर पाहायला मिळाली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे, या बैठकीत कंपनीचे संचालक बायबॅक बाबत निर्णय घेणार आहेत. ‘गोदावरी अँड आणि इस्पात लिमिटेड’ कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 18 मार्च 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊ सविस्तर या कंपनीच्या स्टॉकबद्दल. (Godawari Power and Ispat Limited)

‘गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेड’ कंपनीने शेअर बाजार नियामक सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, “कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक शनिवार दिनांक 18 मार्च 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. कंपनी या बैठकीत 5 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स परत खरेदी करणार आहे. उद्याच्या बैठकीत कंपनीचे संचालक रेकॉर्ड डेट बाबत निर्णय घेतील. या कंपनीच्या शेअरचा आढावा घेणाऱ्या तज्ज्ञांच्या मते बायबॅकच्या घोषणेमुळे कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळू शकते.

‘गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स आज शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 रोजी किंचित वाढीसह ट्रेड करताना दिसत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 4.09 टक्के वाढले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी 6 महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअरवर पैसे लावले होते, त्यांना 32.50 टक्के परतावा मिळाला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 497.80 रुपये प्रति शेअर होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 223 रुपये प्रति शेअर होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Godawari Power and Ispat Share Price 532734 check details on 17 March 2023.

हॅशटॅग्स

Godawari Power and Ispat Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x