Jyoti Resins and Adhesives Share Price | चमत्कारी कुबेर शेअर! अवघ्या 10000 रुपयांच्या गुंतवणुकीतून करोडपती, शेअरची कामगिरी पहा
Jyoti Resins and Adhesives Share Price | शेअर बाजारातील तज्ञ नेहमी गुंतवणूकदारांना मूलभूत तत्वे मजबूत असलेल्या कंपनीच्या शेअर्सवर पैसे लावण्याचा सल्ला देतात. गुजरात स्थित सिंथेटिक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ‘ज्योती रेझिन अडेसिव्हस’ ने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने अवघ्या 10,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर लोकांना करोडपती बनवले आहे. मागील 15 वर्षात ‘ज्योती रेझिन अडेसिव्हस’ कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1,25,539 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Jyoti Resins and Adhesives Limited)
‘ज्योती रेझिन अडेसिव्हस’ कंपनीचे शेअर्स मार्च 2008 मध्ये 0.89 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 22 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.05 टक्के वाढीसह 1,158.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ज्या गुंतवणूकदाराने 2008 साली या कंपनीच्या शेअरवर 10,000 रुपये लावले होते, त्यांना आता 1.25 कोटी रुपये परतावा मिळाला आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये’ज्योती रेझिन अडेसिव्हस’ कंपनीचा सेल्स 35 टक्के आणि निव्वळ नफा 50 टक्के वाढला आहे.
मागील एका वर्षात ‘ज्योती रेझिन अडेसिव्हस’ कंपनीच्या शेअरने लोकांना 76.57 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 33.56 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. ‘ज्योती रेझिन अडेसिव्हस’ कंपनीच्या शेअरमध्ये घसरणीचा हा ट्रेंड मागील एका महिनाभरापासून पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 9.49 टक्के कमजोर झाले आहेत. ‘ज्योती रेझिन अडेसिव्हस’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1818.45 रुपये प्रति शेअर होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 606.67 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Jyoti Resins and Adhesives Share Price 514448 on 22 March 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार