23 November 2024 10:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL
x

Gold Price Today | आज सोन्याच्या दरांमध्ये नेमकी हालचाल काय? खरेदीपूर्वी पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या

Gold Price Today

Gold Price Today | गेल्या आठवड्यात भारतातील सोन्याचे दर तेजीसह बंद झाले आहेत. सध्या देशात सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर चालले आहेत. असे मानले जात आहे की सोन्याचे स्पॉट क्लोजिंग लवकरच 60,000 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर पोहोचू शकते. जाणून घेऊया संपूर्ण तपशील. (Gold Price Today Mumbai)

जाणून घ्या किती महाग झालं सोनं
२४ मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात सोन्याचे दर तेजीसह बंद झाले आहेत. सोमवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली. तर सोमवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 59479 रुपयांवर बंद झाला होता. त्यामुळे संपूर्ण आठवडाभरात सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम १७४ रुपयांनी वधारून बंद झाला आहे.

सोन्याचा आतापर्यंतचा उच्चांकी दर
20 मार्च 2023 रोजी सोन्याच्या भावाने आपला ठसा उमटवला. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ५९४७९ रुपयांवर गेले होते. तर, सोनं आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा 393 रुपयांनी स्वस्तात विकलं जात आहे. तर चांदीही 5,864 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली ट्रेड करत आहे. एप्रिल २०११ मध्ये चांदीने ७५,००० रुपयांचा उच्चांक गाठला होता.

एमसीएक्समध्ये सोन्याचा व्यवहार कोणत्या दराने बंद झाला?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर सोनं वायदा वायदा बाजारात 255.00 रुपयांनी घसरून 59,310.00 रुपये वर बंद झालं होतं. तर चांदीचा वायदा व्यवहार 192.00 रुपयांच्या वाढीसह 70,404.00 रुपयांच्या पातळीवर बंद झाला होता.

चांदीची स्थिती
गेल्या आठवड्यात चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. शुक्रवारी चांदीचा भाव प्रति किलो ६९७५६ रुपयांवर बंद झाला होता. तर चांदीचा हा दर सोमवारी 68238 रुपये प्रति किलोवर बंद झाला. त्यामुळे संपूर्ण आठवडाभरात चांदीचा भाव 1518 रुपये प्रति किलोच्या वाढीसह बंद झाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today updates check details on 26 March 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x