22 November 2024 9:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Quick Money Shares | 1 महिन्यात पैसे दुप्पट करणाऱ्या टॉप 10 शेअरची लिस्ट सेव्ह करा, हे शेअर्स मालामाल बनवतील

Quick Money Shares

Quick Money Shares | शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी मागील एक महिना फारसा चांगला गेला नाही. अशा काळात पण काही शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे एका महिन्यात दुप्पट केले आहे. आज या लेखात आपण अशा टॉप 10 स्टॉक्सबद्दल माहिती जाणून घेऊया ज्यानी अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे.

Eyantra Ventures :
या कंपनीचे शेअर्स एक महिन्यापूर्वी 127.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 305.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 128.79 टक्के परतावा कमावून दिला आहे.

Pulsar International :
या कंपनीचे शेअर्स एक महिन्यापूर्वी 19.74 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 49.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 139.86 टक्के परतावा कमावून दिला आहे.

युरेनस इन्फ्रा :
या कंपनीचे शेअर्स एक महिन्यापूर्वी 11.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 27.46 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 128.26 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मिड इंडिया इंडस्ट्री :
या कंपनीचे शेअर्स एक महिन्यापूर्वी 5.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 13.89 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 138.66 टक्के परतावा कमावून दिला आहे.

व्हँटेज नॉलेज :
या कंपनीचे शेअर्स एक महिन्यापूर्वी 21.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 54.16 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 137.75 टक्के परतावा कमावून दिला आहे.

रेमिडियम लाईफकेअर :
या कंपनीचे शेअर्स एक महिन्यापूर्वी 313.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 774.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 135.47 टक्के परतावा कमावून दिला आहे.

प्राइम इंडस्ट्रीज :
या कंपनीचे शेअर्स एक महिन्यापूर्वी 5.77 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 14.09 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 149.38 टक्के परतावा कमावून दिला आहे.

गजानन सिक्युरिटी :
या कंपनीचे शेअर्स एक महिन्यापूर्वी 14.03 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 32.04 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 128.37 टक्के परतावा कमावून दिला आहे.

केन्वी ज्वेल्स :
या कंपनीचे शेअर्स एक महिन्यापूर्वी 44.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 86.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 87.92 टक्के परतावा कमावून दिला आहे.

ब्लू क्लाउड सॉफ्टटेक :
या कंपनीचे शेअर्स एक महिन्यापूर्वी 26.78 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 55.27 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 96.62 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Quick Money Shares has doubled Money in one month check details on 03 April 2023.

हॅशटॅग्स

Quick Money Shares(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x