15 December 2024 5:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये
x

SBI UPI Net Banking Down | SBI बँक सर्व्हर डाऊन, ग्राहकांना यूपीआय-नेट बँकिंग सर्व्हिसमध्ये प्रचंड अडचणी, नुकसान काय?

SBI Bank UPI Payment

SBI Bank Server Down | जर तुमचे खाते ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सर्व्हर मध्ये बिघाड झाल्याने यूपीआय आणि नेट बँकिंग काम करत नसल्याची तक्रार ग्राहकांनी देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक एसबीआयकडे केली आहे. काही युजर्सनी ट्विटरवर सांगितले की, ते एक दिवस आधीपासून म्हणजेच गुरुवारपासून एसबीआय सर्व्हिसेसचा वापर करू शकलेले नाहीत. मात्र सर्व्हर बंद पडल्याच्या वृत्ताला बँकेकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

ग्राहकांच्या तक्रारींना प्रतिसाद दिला जातोय
एसबीआयचे अधिकृत ट्विटर अकाऊंट युजर्सच्या तक्रारींना प्रतिसाद देत आहे. बँकेच्या प्रतिनिधीने ट्विटर अकाऊंटवर लिहिलं आहे की, “प्रिय ग्राहक, आम्ही गैरसोयीबद्दल माफी मागतो. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही पुन्हा प्रयत्न करा आणि समस्या काय आहे हे आम्हाला सांगा.” एसबीआय सर्व्हिसेसच्या ‘अत्यंत धीम्या’ सेवेबद्दल मोठ्या संख्येने ट्विटर वापरकर्त्यांनी तक्रारी केल्या आहेत.

एक दिन पहले शनिवार को एसबीआई ने ट्वीट किया था, ‘आईएनबी/ आईएनबी/ आईएनबी/ योनो/ योनो लाइट / योनो बिझनेस/ १ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १३.३० ते सायंकाळी १६.४५ या वेळेत ‘एन्युअल क्लोजिंग अॅक्टिव्हिटीज’मुळे यूपीआय सेवा उपलब्ध होणार नाही. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आम्ही सुद्धा एसबीआय नेट बँकिंग वापरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते चालले नाही. पाहूया ट्विटर वापरकर्त्यांनी केलेल्या तक्रारी.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: SBI Bank Server Down UPI Payment net banking issue check details on 03 April 2023.

हॅशटॅग्स

#SBI Bank UPI Payment(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x