26 November 2024 12:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

Comfort Infotech Share Price | या पेनी शेअरने 1142 टक्के परतावा दिल्यानंतर आता स्टॉक स्प्लिट होणार, रेकॉर्ड डेट पाहून खरेदी करा

Comfort Infotech Share Price

Comfort Infotech Share Price | जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या स्टॉकवर पैसे लावता, तेव्हा त्यातून उत्कृष्ट परतावा मिळण्याची शक्यता अधिक वाढते. अशा गुंतवणुकीतून बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट, डिव्हिडंड असे विविध लाभ मिळत असतात. असाच एक स्टॉक आहे, ‘कम्फर्ट इन्फोटेक लिमिटेड’ कंपनीचा. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1100 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. आता ही कंपनी आपले शेअर्स 10 तुकड्यामध्ये विभाजित करणार आहे. 3 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 16.20 टक्के वाढीसह 33.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Comfort Infotech Limited)

‘कम्फर्ट इन्फोटेक’ कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, 24 मार्च 2023 रोजी कंपनीच्या शेअर धारकांनी पोस्टल बॅलेटद्वारे शेअर्सचे विभाजन करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या कंपनीने आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 10 तुकड्यामध्ये विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टॉक स्प्लिटसाठी कंपनीने रेकॉर्ड डेट म्हणून 14 एप्रिल 2023 हा दिवस निश्चित केला आहे.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई इंडेक्सवर ‘कम्फर्ट इन्फोटेक’ कंपनीचे शेअर्स 28.83 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1142 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या FMCG स्टॉकच्या किमतीत 31 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून चांगली गोष्ट म्हणजे या कंपनीचे शेअर्स 2023 मध्ये उत्तम तेजीचा अनुभव घेत आहेत. ‘कम्फर्ट इन्फोटेक लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 37.40 रुपये प्रति शेअर होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 19.80 रुपये होती. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीच्या प्रवर्तकांनी 57.46 टक्के आणि लोकांनी कंपनीचे 42.54 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Comfort Infotech Share Price on 04 April 2023.

हॅशटॅग्स

Comfort Infotech Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x