25 November 2024 4:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO GTL Share Price | GTL पेनी शेअर तेजीने परतावा देणार, रिलायन्स कंपनी कनेक्शन, रॉकेट तेजीचे संकेत - BSE: 513337 Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
x

Macfos Share Price | IPO नंतर शेअर लिस्ट होऊन 1 महिना झाला, पण गुंतवणुकदारांना मजबूत परतावा, आता शेअर खरेदी करावा का?

Macfos Share Price

Macfos Share Price | आर्थिक वर्ष 2022-23 या वर्षात 25 नवीन कंपन्यांनी शेअर बाजारात पदार्पण केले. त्यापैकी 9 कंपन्यांच्या शेअर्समध्ये लिस्टिंगच्याच दिवशी पडझड पाहायला मिळाली होती. तर फक्त 16 कंपन्यांच्या शेअरने चांगली लिस्टिंग नोंदवली होती. यापैकी एक ‘मॅकफोस लिमिटेड’ ही कंपनी देखील आहे. ‘मॅकफोस लिमिटेड’ कंपनीने शेअर मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री मारली होती. आज हा स्टॉक गुरूवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी 5.68 टक्के वाढीसह 185.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना मजबूत परतावा मिळाला आहे. ‘मॅकफोस लिमिटेड’ कंपनीचा IPO फेब्रुवारी 2023 मध्ये गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. (Macfos Limited)

‘मॅकफोस लिमिटेड’ कंपनीच्या आयपीओची स्टॉकची किंमत बँड 96 ते 102 रुपये दरम्यान होती. स्टॉक लिस्टींगच्या दिवशी कंपनीचे शेअर्स 174.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जर तुम्ही या कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावले असते तर तुम्हाला मजबूत नफा मिळाला असता. मागील एका महिन्यात ‘मॅकफोस लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 11.68 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील पाच दिवसात हा स्टॉक 7.56 टक्के वाढला आहे.

मॅकफॉस लिमिटेड कंपनीचे तपशील :
‘मॅकफोस लिमिटेड’ कंपनीचा आयपीओ 17 फेब्रुवारी 2023 गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. ‘मॅकफॉस लिमिटेड’ कंपनीचा IPO इश्यू ओपनिंगच्या शेवटच्या दिवशी 193 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. IPO च्या किरकोळ श्रेणीत 268.45 पट अधिक अर्ज प्राप्त झाले होते. तर कंपनीने एक लॉटमध्ये 1200 शेअर्स जारी केले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Macfos Share Price on 06 April 2023.

हॅशटॅग्स

Macfos Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x