22 November 2024 1:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Beauty Care Tips | उन्हाळ्यात त्वचा ड्राय होतेय, मग हे झटपट घरात तयार होणारे फेसपॅक ठरतील फार उपयुक्त

Beauty Care Tips

Beauty Care Tips | उन्हामध्ये आपली कोमल त्वचा खूप काळी पडते. ऊन जास्त असल्याने त्वचेमधील पाणी कमी होते. त्यामुळे दिहायड्रेशन सारख्या समस्या होतात. यामुळे चेहऱ्यावरील तेज कमी होते. चेहरा काळपट होऊन टॅन दिसू लागतो. यामुळे अनेक महिला पार्लरचा पर्याय निवडता. मात्र इथे जास्तीचे पैसे वाया घालवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या किचनमध्ये असलेल्या काही गोष्टींपासून देखील चेहऱ्यावरील टॅन कमी करू शकता. (Which is the best homemade face pack?)

उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. अशात ऑफिसला जाणाऱ्या महिला किंवा विद्यार्थिनी यांच्याकडे फेसपॅक बनवण्यासाठी फारसा वेळ नसतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला फेसपॅक बनवण्याच्या काही सोप्या पद्धती सांगणार आहोत. हे फेसपॅक अगदी सोप्या पद्धतीने बनवता येते. तसेच हे फेसपॅक अगदीच झटपट बनवून तयार होते. (What is the best homemade face pack for glowing skin?)

तांदूळ
कोरिया देशातील नागरिकांच्या चकचकीत आणि गोऱ्या त्वचेचे कारण म्हणजे तांदूळ आहे. तांदळाची पुड करून ती चेहऱ्यावर लावल्याने तुम्ही आणखीन गोऱ्या दिसाल. चेहऱ्यावर असलेले डाग देखील कमी होण्यास याने मदत होते. तुमची स्किन याने अधिक ब्राईट होईल. फक्त तांदळाची पेस्ट लावली तर काही व्यक्तींच्या चेहऱ्यावर थोडा टॅन येतो. त्यामुळे या पेस्टमध्ये टोमॅटोचा रस मिक्स करून घ्या.

जर तुमची स्किन जास्त प्रमाणात ड्राय असेल तर तुम्ही त्यासाठी तांदळाच्या या पेस्टमध्ये थोडे तेल देखील मिक्स करू शकता. आता या सर्व पेस्ट तुम्ही चेहऱ्यावर लावल्यानंतर किमान 20 मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर आपल्या हाताने छान स्क्रब केल्यानंतर तुम्ही ते काढून टाकू शकता. यासाठी चेहरा जास्त न घासता त्यावर पाण्याचा हापका मारून हलक्या हाताने चोळा. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे यानंतर किमान 3 तास तरी चेहरा फेसवॉशने धुवू नका. (How to make a Korean face pack at home?)

कॉफी आणि मधाचे फेसपॅक
कॉफी तुमच्या चेहाऱ्यासाठी फार उपयुक्त ठरते. कारण यामध्ये अँटीऑक्सिडंट असते. बाजारात मिळणाऱ्या फेसपॅक पेक्षा हे फेसपॅक जास्त उपयुक्त ठरेल. यासाठी तुम्हाला एक चमचा कॉफी पावडरमध्ये थोडा लिंबाचा रस मिक्स करावा लागेल. तसेच एक चमचा मध देखील यामध्ये टाका. हे मिश्रण छान फेटून घ्या. त्यानंतर चेत्यवर हे फेसपॅक लावल्यानंतर 8 दिवसांत तुम्हाला याचा परिणाम दिसून येईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Beauty Care Tips in summer season check details on 06 April 2023.

हॅशटॅग्स

#Beauty Care Tips(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x