19 April 2025 11:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

Adani Transmission Share Price | अदानी ट्रान्समिशनचा शेअर पुन्हा तज्ज्ञांच्या रडारवर आला, तज्ञांनी दिला महत्वपूर्ण सल्ला

Adani Transmission Share Price

Adani Transmission Share Price | ‘हिंडेनबर्ग’ चा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी ग्रुप मधील सगळ्या कंपन्याच्या शेअरला जबर दणका बसला होता. आता अदानी समूहाचे शेअर्स बरेच रिकव्हर झाले असून पुढील एका वर्षात गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देतील असे तज्ञांना वाटते. अदानी समूहाची एक कंपनी अशी आहे जिने सातत्याने तेजीचे संकेत दिले आहेत. या कंपनीचे नाव आहे, ‘अदानी ट्रान्समिशन लिमिटेड’. गुरुवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी ‘अदानी ट्रान्समिशन लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 953.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Adani Transmission Limited)

अदानी शेअरची घसरण आणि वाढ :
1 फेब्रुवारी 2023 रोजी ‘अदानी ट्रान्समिशन लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने 630 रुपये ही नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. हीच वेळ होती जेव्हा हिंडेनबर्गने अदानी समूहातील कंपन्यांवर अनेक गंभीर आरोप केले होते. या अहवालानंतर अदानी समूहातील सर्व कंपन्यांचे शेअर्स क्रॅश झाले होते. अक्षरशः स्टॉक 20 टक्के लोअर सर्किट तोडत होते. ‘अदानी ट्रान्समिशन लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 4238.55 रुपये होती. 16 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीच्या स्टॉकने उच्चांक किंमत स्पर्श केली होती.

एक दिग्गज मीडिया हाऊसच्या रिपोर्टनुसार ‘अदानी ट्रान्समिशन लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स पुढील काळात 261 टक्के पेक्षा जास्त वाढू शकतात. ही वाढ पुढील 12 महिन्यांत अपेक्षित आहे. नुकताच ‘अदानी ट्रान्समिशन लिमिटेड’ कंपनीची उपकंपनी ‘खवडा-भुज ट्रान्समिशन लिमिटेड’ कंपनीने ‘अदानी ग्रीन एनर्जी थर्टी लिमिटेड’ कंपनीचे 100 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहे. ‘अदानी ग्रीन एनर्जी थर्टी लिमिटेड’ ही कंपनी 2020 साली गुजरातमध्ये नोंदणीकृत आणि स्थापन करण्यात आली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Transmission Share Price on 07 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Adani Transmission Share Price(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या