26 November 2024 1:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मजबूत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Low Cost Business | कमी पैशांत सुरू होणाऱ्या या व्यवसायातून करा लाखोंची कमाई; अशी करा सुरुवात, जाणून घ्या संपूर्ण माहिती Quant Small Cap Fund | मार्ग श्रीमंतीचा, 10,000 रुपयांच्या SIP बचतीवर मिळतील 5 कोटी रुपये, इथे पैसा वाढवा - Marathi News Post Office Scheme | गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम योजना; लाखोंचा परतावा हवा असल्यास, पोस्टाची ही योजना ठरेल फायद्याची BEL Vs HAL Share Price | BEL आणि HAL सहित हे 3 डिफेन्स शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा, यापूर्वी 573% परतावा दिला - NSE: IRB Horoscope Today | आज या 5 राशींचे नशीब फळफळणार; काहींना मिळणार प्रमोशन तर, काहींना व्यवसायात वृद्धी, पहा तुमची रास कोणती
x

Hazoor Multi Projects Share Price | पैशाचा पाऊस! 1 रुपयांच्या शेअरने 1 लाखावर दिला 95 लाख परतावा, चमत्कारिक शेअर खरेदी करणार?

Hazoor Multi Projects Share Price

Hazoor Multi Projects Share Price | ‘हजूर मल्टी प्रोजेक्ट्स’ या निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प निर्माण करणाऱ्या कंपनीने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. ‘हजूर मल्टी प्रोजेक्ट्स’ कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षभरात 1 रुपयेवरून वाढून 95 रुपयांवर पोहचले आहेत. ‘हजूर मल्टी प्रोजेक्ट्स’ कंपनीच्या शेअर्सनी या कालावधीत आपल्या गुंतवणुकदारांना 9400 टक्के परतावा कमावून दिला आहे. गुरूवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.34 टक्के घसरणीसह 97.82 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 120.89 रुपये होती. (Hazoor Multi Projects Limited)

1 लाखावर दिला 95 लाख परतावा :
30 एप्रिल 2020 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर ‘हजूर मल्टी प्रोजेक्ट्स’ कंपनीचे शेअर्स 1.02 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स 6 एप्रिल 2023 रोजी बीएसई इंडेक्सवर 97.82 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कालावधीत कंपनीच्या शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना 9490 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 30 एप्रिल 2020 रोजी ‘हजूर मल्टी प्रोजेक्ट्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 95.90 लाख रुपये झाले असते.

एका वर्षात 345 टक्के उसळी :
मागील एका वर्षात ‘हजूर मल्टी प्रोजेक्ट्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. 8 एप्रिल 2022 रोजी ‘हजूर मल्टी प्रोजेक्ट्स’ कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 21.93 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘हजूर मल्टी प्रोजेक्ट्स’ कंपनीचे शेअर्स 6 एप्रिल 2023 रोजी 97.82 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जर तुम्ही वर्षभरापूर्वी ‘हजूर मल्टी प्रोजेक्ट्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.46 लाख रुपये झाले असते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 18.02 रुपये होती. ‘हजूर मल्टी प्रोजेक्ट्स’ कंपनी बाजार भांडवल 149 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hazoor Multi Projects Share Price on 08 April 2023.

हॅशटॅग्स

Hazoor Multi Projects Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x