19 April 2025 2:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल
x

Nykaa Share Price | 88 टक्के घसरून स्वस्त झालेला नायका शेअर आता 62 टक्के परतावा देऊ शकतो, खरेदी करावा

Naykaa share price

Nykaa Share Price | ‘नायका’ कंपनीने 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा शेवटच्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. सौंदर्य प्रसाधन आणि फॅशन कंपनीला मार्च 2023 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात 30 टक्क्यांहून अधिक महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. तथापि असा अंदाज आहे की, फॅशन व्यवसायामध्ये हा स्लो डाऊन ग्राहकांनी अतिरिक्त खर्च करणे कमी केल्यामुळे झाले आहे. दरम्यान ब्रोकरेज फर्म नोमुराच्या तज्ञांनी ‘नायका’ कंपनीच्या स्टॉकवर सकारात्मक मत व्यक्त केले आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, ‘नायका’ कंपनीच्या शेअरमध्ये चढ-उतार काही काळ अशीच राहील. गुरुवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी ‘नायका’ कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांनी खाली पडले होते. (Fsn E-Commerce Ventures Ltd)

62 टक्के अपेक्षित परतावा :
‘नायका’ कंपनीचे शेअर्स सध्याच्या 131.60 रुपये किमतीवरून 62 टक्के वाढू शकतात असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. नोमुरा फर्मने आपल्या अहवालात ‘नायका’ कंपनीचे शेअर्स 214 रुपये पर्यंत वाढू शकतात. शेअर बाजारातील तज्ञांनी ‘नायका’ कंपनीच्या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

शेअर्सची स्थिती :
‘नायका’ कंपनीचा IPO 2021 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 1125 रुपये निश्चित केली होती. ‘नायका’ कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 2054 रुपये किमतीवर सूचिबद्ध झाले होते. ‘नायका’ कंपनीचे शेअर्स आपल्या IPO इश्यू किमतीच्या तुलनेत 88 टक्के खाली ट्रेड करत आहेत. ‘नायका’ कंपनीने 2022 मध्ये आपल्या गुंतवणुकदारांना 5 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स देखील वाटप केले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Naykaa Share Price on 08 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Naykaa share price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या