Data Patterns Share Price | खुशखबर येताच या कंपनीचे शेअर्स वेगात धावले, शेअर मध्ये मजबूत वाढीचे संकेत, टार्गेट प्राईस किती?
Data Patterns Share Price | ‘डेटा पॅटर्न इंडिया लिमिटेड’ या एरोस्पेस क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 5 टक्क्यांनी वाढला होता. ट्ट आज बुधवार दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.09 टक्के वाढीसह 1,592.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या उच्चांक किंमत पातळीच्या दिशेने वाढत आहेत. या कंपनीच्या शेअरची वार्षिक उच्चांक पातळी किंमत 1625 रुपये होती. (Data Patterns Limited)
स्टॉक वाढीचे कारण :
‘डेटा पॅटर्न इंडिया लिमिटेड’ कंपनीबाबत एक आनंदाची बातमी आली आहे. डेटा पॅटर्न कंपनीने पात्र संस्थात्मक गुंतवणुकदारांद्वारे मोठी भांडवल उभारणी केली आहे. जेव्हा कंपनीने ही भांडवल उभारणी केली, तेव्हा कंपनीचे शेअर्स 1220.31 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 28 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीने 41 लाख शेअर्सच्या व्यवहारात एकूण 500 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. याशिवाय भारत सरकारने मार्च 2023 मध्ये या कंपनीसोबत 44,000 कोटी रुपयांचा व्यापारी करार केल्याची बातमी आली होती.
भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारत डायनॅमिक्स, कोचील शिपयार्ड, गोवा शिपयार्ड, गार्डन रीच शिप बिल्डर्स अँड इंजिनिअर्स या सरकारी कंपन्या भारत सरकार सोबत करण्यात आलेल्या व्यापारी करारात सामील आहेत. याशिवाय ‘डेटा पॅटर्न इंडिया लिमिटेड’ कंपनीला पुढील 3 ते 4 वर्षांत 2000 ते 3000 कोटी रुपये मिळायचे वर्क ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार ICICI सिक्युरिटीजने ‘डेटा पॅटर्न इंडिया लिमिटेड’ कंपनीच्या आर्थिक वर्ष 2023-24 मधील कामगिरीचे अंदाज व्यक्त केले आहेत. तज्ज्ञांच्या मते ‘डेटा पॅटर्न इंडिया लिमिटेड’ कंपनीचा महसूल 32.6 टक्के, निव्वळ नफा 30.2 टक्के आणि एबिटा 32.6 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. म्हणूनच देशातील दिग्गज ब्रोकरेज फर्मने या कंपनीच्या स्टॉकवर ‘बाय’ टॅग देऊन स्टॉक 1670 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Data Patterns Share Price on 12 April 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, होईल 45% कमाई, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: HAL
- Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा
- Family Pension | मुलींनो कौटुंबिक पेन्शनवर तुमचा सुद्धा हक्क; निवृत्ती वेतनाबाबतचे नियम लक्षात ठेवा, आजीवन पेन्शन मिळेल
- Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर पुन्हा तेजीने परतावा देणार, 38 टक्क्याने स्वस्त झालाय शेअर - NSE: SUZLON
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Bank Locker | HDFC, SBI आणि ICICI बँक ग्राहकांना 'या' महत्त्वाच्या वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवता येणार नाही, वाचा संपूर्ण डिटेल्स
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Salary Management | तरुणपणीच्या 'या' 5 आर्थिक चुकांमुळे भविष्य अंधारात जाईल, श्रीमंतीचा मार्ग थांबून खडतर प्रवास सुरू होईल