18 November 2024 8:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN
x

Varun Beverages Share Price | जोरदार कमाई! 102% परतावा देणाऱ्या कोल्ड ड्रिंक कंपनीच्या 1 शेअरवर 2 शेअर्स फ्री मिळणार, खरेदी करणार?

Varun Beverages Share Price

Varun Beverages Share Price | ‘वरुण बेव्हरेजेस’ या भारतील सर्वात मोठ्या शित पेय कंपनीचे शेअर विभाजित होणार आहेत. ‘वरुण बेव्हरेजेस’ कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत स्टॉक स्प्लिटचा प्रस्ताव मांडण्यात आला. सध्या कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे. ‘वरुण बेव्हरेजेस’ कंपनीने यापूर्वी आपल्या शेअर धारकांना 1 : 2 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. गेल्या 4 वर्षात कंपनीने तीन वेळा मोफत बोनस शेअर्स वाटप केले आहेत. कंपनीने सेबीला दिलेल्या नोटीसमध्ये कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवार दिनाक 2 मे 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीच्या मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले जातील. तसेच कंपनीचे 10 रुपये दर्शनी मूल्याचे शेअर्स विभाजन करण्याचा प्रस्ताव मान्य केला जाईल. (Varun Beverages Limited)

गुरूवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी ‘वरुण बेव्हरेजेस’ कंपनीचे शेअर्स 1.48 % कमी होऊन 1,426.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये 5.97 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 102.02 टक्के परतावा कमावून दिला आहे.

स्टॉक स्प्लिट तपशील :
थोडक्यात स्टॉक स्प्लिट म्हणजे शेअर्सचे विभाजन होय. जेव्हा एखाद्या कंपनीच्या शेअर्सची किंमत जास्त असते, तेव्हा कंपनी किरकोळ गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आपल्या शेअरचे तुकडे करतात. यामुळे शेअर्सची किंमत घटते आणि कंपनीच्या एकूण ट्रेड होणाऱ्या शेअर्सची संख्या वाढते. समजा एखाद्या शेअरचे मूल्य 1000 रुपये आहे, आणि कंपनीने शेअर 1 : 1 या प्रमाणात विभाजित केला तर शेअरचे दोन तुकडे होणार आणि शेअरची किंमत अर्धी होणार. स्टॉक स्प्लिट करताना शेअरची ट्रेडिंग किंमत आणि गुंतवणूकदारांच्या शेअरची खरेदी किंमत अडजस्ट केली जाते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Varun Beverages Share Price on 14 April 2023.

हॅशटॅग्स

#Varun Beverages Share Price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x