25 November 2024 5:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Bank of Maharashtra Updates | बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांसाठी मोठी अपडेट! बँकेच्या या निर्णयाने आर्थिक फटका बसणार

Bank of Maharashtra Updates

Bank of Maharashtra Updates | जर तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी चिंतेची बातमी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेटमध्ये (एमसीएलआर) रेटमध्ये 10 टक्क्यांनी वाढ केली आहे. या दुरुस्तीत बँकेच्या एमसीएलआर बेंचमार्कशी जोडलेली कर्जे महाग होणार आहेत. बँकेचे वाढीव एमसीएलआर दरही आजपासून लागू झाले आहेत.

तुमचा ईएमआयही वाढणार
कार लोन, पर्सनल लोन आणि होम लोनचे व्याजदर एक वर्षाच्या एमसीएलआरच्या आधारे ठरवले जातात. म्हणजेच बँक ऑफ महाराष्ट्रचे होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनचे व्याजदर वाढणार असून तुमचा ईएमआयही वाढणार आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रने MCLR रेटमध्ये वाढ केल्यामुळे होम लोन EMI, कार लोन आणि पर्सनल लोनच्या व्याजदरात आणि EMI मध्ये किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांवर अधिक भार पडण्याची शक्यता आहे.

जगतिक बाजारपेठेतील आर्थिक स्थिती सध्या चांगली नाही. US फेड रिझर्व्ह बँकेनं महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी व्याजदरात वाढ केली आहे. इकडे RBI ने मात्र सलग सहा वेळा रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर थोडा ब्रेक घेतला आहे.

रेपो रेटमध्ये तूर्तास कोणताही बदल करण्यात आला नाही. मात्र पुढे वाढेल की नाही याबाबत कोणतेही संकेत देखील RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिले नाहीत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Bank of Maharashtra Updates increase 10 percent MCLR rate loan EMI will be high check details on 17 April 2023.

हॅशटॅग्स

#Bank of Maharashtra Updates(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x